Lumpy Skin Disease | राज्यात लंपी रोगाने पुन्हा डोके काढले वर; ही आहेत लक्षणे
Lumpy Skin Disease | महाराष्ट्र दोन वर्षांपूर्वी जनावरांच्या लंपी रोगाने थैमान घातलेले होते. आता पुन्हा एकदा हा रोग महाराष्ट्रा समोर आलेला आहे. या आजारामुळे जनावरांच्या त्वचेवर गाठी निर्माण होतात. आणि आतून त्या जनावरांना पोखरतात. आता या रोगाचा प्रादुर्भाव राज्यातील काही गावांमध्ये दिसून येत आहे. या रोगाने पुन्हा एकदा तोंड वर काढल्याने शेतकऱ्यांना देखील चांगलीच भीती … Read more