Lung Cancer | प्रदुषणामुळे वाढतोय फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका; सुरुवातीला दिसतात ‘ही’ लक्षणे
Lung Cancer | आज काल दिल्लीसह संपूर्ण देशामध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हवेच्या गुणवत्तेत बदल होताना दिसत आहे. अत्यंत खराब श्रेणीमध्ये हवेची गुणवत्ता येत आहे. त्यामुळे मानवाच्या आरोग्याला देखील मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे. प्रदूषणामुळे अनेक लोकांना आजार होत आहेत. याबाबत दिल्लीच्या डॉक्टर प्रज्ञा शुक्ला म्हणाल्या की, “दिल्ली एनसीआरमध्ये फुफुसाचा कर्करोग मोठ्या प्रमाणात … Read more