मोदी सरकारचा मोठा निर्णय!! महिला IRS अधिकाऱ्याला लिंग आणि नाव बदलण्यास परवानगी

M Anusuya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकताच अर्थ मंत्रालयाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आतापर्यंतच्या काळात पहिल्यांदाच मंत्रालयाने एका वरिष्ठ महिला IRS अधिकाऱ्याला त्यांचे नाव आणि लिंग बदलण्याची परवानगी दिली आहे. एम अनुसूया (M Anusuya) असे संबंधित अधिकाऱ्याचे नाव असून ते हैदराबादच्या सीमाशुल्क उत्पादन आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरण (CESTAT) च्या मुख्य आयुक्त कार्यालयात सह आयुक्त म्हणून कार्यरत … Read more