Maha Vikas Aghadi Seat Sharing : महाविकास आघाडीत कोणता पक्ष किती जागा लढवणार? आकडाच आला समोर

Maha Vikas Aghadi Seat Sharing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने( Maha Vikas Aghadi) चांगलीच कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीत महायुती सरकार घालवायचंच असा चंग महाविकास आघाडीने बांधला आहे. त्यानुसार मागील काही दिवसांपासून जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांचे बैठकांचे सत्र सुरु होते. अखेर … Read more

Bachchu Kadu : मोठी बातमी!! बच्चू कडूंना महाविकास आघाडीची ऑफर

Bachchu Kadu MVA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने (Maha Vikas Agahdi) प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) याना थेट ऑफर दिली आहे. बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीबरोबर यावं, आम्ही त्यांचे स्वागत करू अशी ऑफर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहे. एकीकडे बच्चू कडू, राजू … Read more

जुन्या चुका महाविकास आघाडीच्या अंगलटी येणार?

Maha Vikas Aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूका जसजशा जवळ येत आहेत, तस तस राजकीय वातावरण सुद्धा चांगलंच गरम होऊ लागलं आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्व सत्ताधारी महायुती असा थेट सामना पाहायला मिळतोय. प्रत्येक गोष्टीवरून दोन्हीकडून खडाजंगी पाहायला मिळते. आरोप- प्रत्यारोपाने महाराष्ट्राच्या राजकारणात रंगत आली आहे. खास करून विरोधात असलेली महाविकास आघाडी सत्ताधार्यांना वेगवेगळ्या मुद्यावरून घेरण्याचा … Read more

Maharashtra Lok Poll Survey : महाविकास आघाडी 150 पार, भाजपची झोप उडवणारा सर्वे पहाच

Maharashtra Lok Poll Survey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून जागावाटप आणि अन्य मुद्द्यांवर सर्वांच्याच चर्चा सुरु आहेत. महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विरुद्ध भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची महायुती (Mahayuti) असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. लोकसभेतील … Read more

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार यावं; एकनाथांच्या भावनेनं चर्चाना उधाण

Eknath Khadse MVA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जातो. सर्वांच्याच घरी गणरायाचे आगमन झालं असून भक्तांकडून गणेशाला साकडं घातलं जात आहे. एकीकडे गेणेशोत्सवाची धूम असताना दुसरीकडे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर असल्याने राजकीय आखाडा सुद्धा तापला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपच्या वाटेवर असलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या एका विधानाने चर्चाना उधाण आलं … Read more

Shivaji Maharaj Statue Collapse Case : महाराष्ट्राचा बांगलादेश करण्याची विरोधकांची रणनीती?

mahavikas aghadi (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Fell Down) पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपाच्या फैली झाडत आहेत. राज्यातील शिवप्रेमींमध्येही संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे शिवरायांची माफी मागितली … Read more

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? पवारांनी फॉर्म्युलाच सांगितला

sharad pawar MVA CM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सज्ज झाली असून शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात योग्य समन्वय पाहायला मिळत आहे. मात्र मुख्यमंत्रीपदावरून तिन्ही पक्षाचे अद्याप एकमत झालेलं नाही. एकीकडे निवडणुकीच्या आधीच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण हे जाहीर करा अशी मागणी उद्धव ठाकरे करत आहेत, तर … Read more

मुंबईत महाविकास आघाडीचे जोडो मारो आंदोलन सुरु; पवार, ठाकरे, शाहू महाराज, नाना पटोले उपस्थित

MVA Jodo Maro Aandolan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आज महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) कडून निषेध व्यक्त करत सरकार विरोधात जोडो मारो आंदोलन (MVA Jodo Maro Aandolan) करण्यात आलं. मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत हे आंदोलन पार पडलं. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, … Read more

राज्यात 1 सप्टेंबर पासून जोडो मारो आंदोलन; महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार

jodo maro aandolan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse) शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण सुद्धा पुन्हा एकदा गरम झालं आहे. एकीकडे राजकीय वातावरण तापलं असताना दुसरीकडे सरकारमधील मंत्री पुतळा पडण्यामागे काही बेताल कारणे देत आहेत त्यामुळे आणखी तीव्र संताप व्यक्त केला जात … Read more

महाविकास आघाडीकडून राज्यभर निषेध आंदोलन; शरद पवारांनीही बांधली काळी फीत

Protest movement by Mahavikas Aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीकडून बंद पुकारण्यात आला होता, मात्र मुंबई हायकोर्टाने या बंदला परवानगी नाकारल्यानंतर महाविकास आघाडीकडून आज निषेध आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते सहभागी होणार आहे. आज पुण्यात शरद पवार (Sharad Pawar) यांनी सुद्धा निषेध आंदोलन केलं आहे. पुणे स्टेशन परिसरात शरद … Read more