महाकुंभला जायचे आहे ? IRCTC ने केली VIP व्यवस्था, संगमावर तयार होतीये ‘टेंट सिटी’
महाकुंभला जाण्याची तयारी करत असाल आणि तिथे राहण्याची व्यवस्था काय असेल याची काळजी वाटत असेल तर? अशा लोकांना ही बातमी उपयोगी पडू शकते. IRCTC ने संगमच्या काठावर राहण्याची व्यवस्था केली आहे. ती सुद्धा व्ही.आय.पी. यासाठी आजपासून बुकिंग सुरू झाले आहे. त्यामुळे आता उशीर करू नका. तुमच्या सोयीनुसार लगेच बुक करा आणि आरामात महाकुंभात स्नान करू … Read more