पुण्यात मेट्रोचे जाळे होणार भक्कम ; मंत्रिमंडळ बैठीकीत नव्या 2 मार्गांना मंजुरी

pune metro new

पुण्यात मेट्रो दाखल झाल्यापासून पुणेकरांचा प्रवास सुखकर होताना दिसत आहे. नुकतेच पुण्यातल्या स्वारगेट मेट्रोचे देखील पुण्यात धमाकेदार स्वागत झाले असताना आता पुण्यातील आणखी दोन नव्या मार्गावर मेट्रोकची चाके धावणार आहेत. आज (14) राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये पुण्यातील मेट्रो विस्ताराला मान्यता देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती … या मार्गावर सुरु होणार मेट्रो … Read more

सप्टेंबर महिन्यात पुणे मेट्रोला मिळाला 7 कोटींचा तगडा महसूल ; 47 लाख प्रवाशांनी केला प्रवास

pune metro

पुणे मेट्रोला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. अशातच स्वारगेट ते शिवाजीनगर या नव्याने सुरू झालेल्या मेट्रोला देखील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळालेला दिसतो आहे. याबाबतची आकडेवारी आता समोर आली असून सप्टेंबर मध्ये एकूण प्रवासी संख्या 46 लाख 19 हजार इतकी नोंदवली गेली आहे. चला जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती… 47 लाख प्रवाशांनी केला प्रवास खरंतर … Read more

‘तिकीटपेक्षा पार्किंगचे शुल्क जास्त!’ पुणेकरांची संतापजनक पोस्ट, मेट्रो प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

swargate metro

रविवारी पुणे शहरात स्वारगेट-शिवाजीनगर मेट्रो सुरु करण्यात आली. या मेट्रोला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे देखील पाहायला मिळाले. मात्र आता पार्किंगच्या कारणावरून मेट्रो प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. पुणे जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशनवर पे-अँड-पार्कची सुविधा सुरू करण्यात आली.पण कंत्राटदाराने जादाचे पैसे आकारल्याची बाब एका सजग पुणेकराने उघडकीस आणली त्यानंतर प्रशासनाला कडक निर्णय घ्यावा लागला. चला … Read more

ठरलं ! ‘या’ दिवशी मोदींच्याच हस्ते होणार पुणे मेट्रोचे उदघाटन

मागच्या दोन तीन दिवसांपासून पुण्यात पाऊस आहे. पुण्यात बुधवारी मुसळधार पाऊस झाला होता. गुरुवारी सुद्धा हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे गुरुवारी नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला. मोदी यांच्या हस्ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचे उद्घाटन होणार होते. मात्र हा कार्यक्रमही रद्द करण्यात आला. त्यानंतर पुणेकरांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. … Read more

Pune Metro : ‘या’ मार्गावरील पुणे मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ ; कार्यालयीन कर्मचाऱ्यांना फायदा

Pune Metro : राज्यातील दुसरे महत्वाचे शहर म्हणजे पुणे. पुणे आता झपाट्याने विकसित होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागातून नागरिक येथे शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने येऊन वसले आहेत. त्यामुळे पुण्याच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. परिणामी पुण्याच्या वाहतुकीतही वाढ झाली आहे. त्यातही सार्वजनिक वाहतुकीमध्ये बस आणि मेट्रो हे दोन्ही घटक महत्वाची भूमिका बजावत आहेत. नव्याने सुरु झालेल्या … Read more

Pune Metro : पुणेकरांसाठी खुशखबर ! आजपासून ‘हे’ नवे मेट्रो स्टेशन खुले

Pune Metro : पुणेकरांसाठी आता एक खुशखबर आहे. पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक सेवेत नव्याने दाखल झालेल्या मेट्रोच्या स्थानकांमध्ये आणखी एका स्थानकाची भर पडली आहे. या स्थानकामुळे वनाज ते रामवाडी असा मेट्रो प्रवास पूर्ण होणार आहे. तर आम्ही(Pune Metro) बोलत आहोत पुण्यातील येरवडा मेट्रो स्थानकाबद्दल… वनाज ते रामवाडी मेट्रोमार्गावरील येरवडा मेट्रो स्थानकाचे काम आता पूर्ण झालं असून … Read more

Pune Metro : पुणेकरांची मेट्रोला तुंबळ गर्दी ; मेट्रोच बंद पडली , व्हायरल झाला व्हिडिओ

Pune Metro : मुंबईनंतर राज्यातील महत्वाचे शहर म्हणजे पुणे. पुण्यात शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी अनेकजण येत असतात. अशा या पुण्याची संख्या देखील काही वर्षात वाढली आहे. परिणामी पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकींमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे. बस आणि लोकल नंतर आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रोचीही (Pune Metro) भर पडली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होते आहे. … Read more

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज ! गणेशोत्सवात स्वारगेटपर्यंत धावणार मेट्रो

Pune Metro Swargate

Pune Metro : पुण्यात मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे. आता लवकरच पुणेकरांना स्वारगेट पर्यंतचा प्रवास मेट्रोने करता येणार आहे. यापूर्वी रुबी हॉल क्लीनिक ते रामवाडी हा मार्ग सुरु करण्यात आला होता. त्याला देखील पुणेकरांचा (Pune Metro) चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या आधी सेवा सुरु होण्याची शक्यता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे येत्या … Read more

Pune Metro : महत्वाची बातमी ! पुणे मेट्रोची ‘ही’ सेवा होणार बंद

pune metro return ticket

Pune Metro : मुंबई नंतर पुणे हे शहर मोठ्या झपाट्याने विकसित होत आहे. पुण्याच्या विकासात मोठी भर पाडली आहे ती म्हणजे पुणे मेट्रो. अद्याप पुण्यातील सर्व भागात मेट्रो पोहचली नसली तरी लवकरच मेट्रोचा (Pune Metro) विस्तार नियोजित मार्गावर होणार आहे. सध्या काही मार्गावर मेट्रोचा प्रवास सुरु आहे. त्याला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र पुणे … Read more