विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीने जागावाटपाचा तोडगा काढलाय

Maha Vikas Aghadi 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेच्या निकालात महाविकास आघाडीनं सगळे एक्झीट पोल फेल ठरवत दणक्यात विजय मिळवला… ४८ पैकी ३1 जागा जिंकत कॉंग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धवसेनेनं विरोधकांच्या तोंडाला पानं पुसली.. महायुतीचे नेते लोकसभेच्या पराभवाच्या धक्क्यातून अजून सावरलेलेन नसताना महाविकास आघाडीनं (Maha Vikas Aghadi) विधानसभेच्या निवडणुकांची तयारी देखील सुरु केली आहे… लोकसभेला दाखवलेली ऐकी … Read more

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेला महाविकास आघाडीचे जागावाटप कसं असेल? पहा संभाव्य फॉर्म्युला

MVA Seat sharing vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आता महाविकास आघाडी विधानसभा(Maha Vikas Aghadi) निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. नुकतंच मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली होती. या पत्रकार परिषदेत आम्ही सर्वजण एकत्रितपणे निवडणूक लढवणर असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं. यानंतर आता लवकरात लवकर जागावाटप करून निवडणुकीच्या तयारीला लागण्याची महाविकास आघाडीची योजना … Read more

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेला “दादा गट” इतक्या जागा लढवणार; प्रफुल्ल पटेलांनी आकडाच सांगितला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष्य आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाच्या चर्चा आहेत. खास करून महायुती मध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आमचा स्ट्राईक रेट जास्त असल्याने आम्हाला जास्त जागा मिळतील असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हंटल होते, त्यानंतर … Read more