अतुल बेनके यांना सत्यशील शेरकर येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत आस्मान दाखवतील?

junnar assembly election 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटलांना दिल्ली दरबारी पाठवणाऱ्या जुन्नरने विधानसभा मतदारसंघाने मात्र आमदारकीला नेहमीच वेगळा चेहरा निवडून दिला… त्यात राष्ट्रवादीकडून आमदार असणाऱ्या अतुल बेनके यांनी अजित दादा जिंदाबाद… म्हणत शरद पवारांना अंगावर घेतलं खरं… पण घड्याळाच्या म्हणजेच दादांच्या उमेदवाराला याच जुन्नरनं तब्बल 51 हजार मतं ही मायनस मते दिलीयेत… याचाच … Read more

पर्वती विधानसभा मतदारसंघासाठी भाजपमध्ये संघर्ष, माधुरी मिसाळ, श्रीनाथ भीमाले यांनी थोपटले दंड

Parvati Thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माधुरी मिसाळ… पुण्याच्या राजकारणात या नावाला मोठे वजन आहे… कारण पर्वती सारख्या संमिश्र विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर सलग तीन टर्म निवडून जाण्याची किमया त्यांनी केली आहे…. राष्ट्रवादीनं अनेक प्रयत्न केले… गरज पडली तेव्हा चेहरेही बदलले… पण निकाल हा माधुरी मिसाळ यांच्याच बाजूने लागला… यंदाही लोकसभेच्या निकालात पर्वतीनं मोहोळांच्या पारड्यात निर्णय टाकलय… … Read more

पिंपरी यंदाही राजकीय नेत्यांचा अंदाज चुकवतोय; हा नेता आमदार होईल

Pimpari anna bansode

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं… पवार साहेब आणि अजित दादा एकत्र आले तर मला आनंद होईल. मी दादांकडे तशी मागणी ही करणार आहे…. हे स्टेटमेंट केलंय अजितदादांच्या राष्ट्रवादीतील पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी… 2009 पासून आलटून पालटून निकाल देणाऱ्या या मतदारसंघात अण्णा दोनदा आमदार झाले असले… तरी त्यांची उमेदवारी येणाऱ्या विधानसभेला … Read more

कोथरूडमध्ये यंदाचा आमदार ‘हा’ चेहरा असेल

Kothrud

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचा पुण्याचा गड आला… मुरलीधर मोहोळ खासदार होऊन केंद्रीय मंत्री झाले… पण ज्या बालेकिल्ल्यातून ही सगळी सूत्र हलली त्या कोथरूड विधानसभेत यंदाही चंद्रकांत पाटीलच निवडून येतील का? हा प्रश्न विचारण्याचा तसा मुळात प्रश्नच येत नाही… कारण कोथरूड (Kothrud Constituency) हा भाजपचा पारंपारिक बालेकिल्ला… इथला मतदार हा भाजपच्या पाठीशी डोळे झाकून उभा … Read more

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात ‘हा’ चेहरा आमदार दिलीप मोहिते पाटील यांना घाम फोडणार

Khed Alandi Thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खेड आळंदी (Khed Alandi) … विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) … राष्ट्रवादीच्या फुटीत अजित दादांना साथ दिली… पण लोकसभेला काही तुतारीच्या विरोधात मतदार संघातून लीड देता आलं नाही… थोडक्यात मोहिते पाटलांची आमदारकी येत्या विधानसभेला आधीच काठावर आहे… पण आता शरद पवारांनी बंड केलेल्या आमदारांना सांगून पाडायचंच, असा जणू … Read more

वारं फिरणारच प्रहार लढणारच, रयतेचं सरकार येणारच ..!

bacchu kadu prahar janashkati prahar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांना, गोरगरिबांना, अपंगाना, दीनदुबळ्यांना नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आता ज्यांची गरज आहे जाणून घेऊया त्या लोकनायकाबद्दल… बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्याबद्दल.. बच्चू कडू यांचे नाव ओम प्रकाश बाबाराव कडू, त्यांचा जन्म 5 जुलै 1970 साली झाला. त्यांनी युवकांचे संघटन तयार करून शेतकरी दिव्यांग आणि स्थानिकांचे अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे समोर आणले. … Read more

प्रहार पक्ष, विधानसभेला ‘या’ विद्यमान आमदारांना घाम फोडणार

Prahar Janshakti Party Bacchu Kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बच्चू कडू… (Bacchu Kadu) या नावानं आपल्या प्रहार पक्षाच्या (Prahar Janshakti Party)माध्यमातून अनेक प्रस्थापितांना घाम फोडला… सरकार कुणाचंही असो मंत्रीपदासाठी बच्चू भाऊंचं नाव चर्चेत कायम असतं… ते म्हणायला महायुतीत असले तरी महायुतीत नाहीत… आणि महाविकास आघाडीही त्यांच्यापासून फारशा अंतरावर नाही… थोडक्यात सत्ता समतोल कसा साधायचा? याचं पॉलिटिक्स बच्चुभाऊंना चांगलं जमतं… वंचित, … Read more

मावळमध्ये सुनील शेळके आणि बाळा भेगडे यांच्यात राजकीय विस्तव

MAVAL ASSEMBLY 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुनील शेळके (Sunil Shelke) तू आमदार कोणामुळं झाला, तुझ्या सभेला कोण आलं होतं. पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे, हे लक्षात ठेवा. यापुढं असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही…. मावळचे … Read more

भूम परंडा विधानसभा मतदारसंघात तानाजी सावंत यांची आमदारकी धोक्यात??

Bhum Paranda tanaji sawant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खेकड्यांच्या पोखरण्याने धरण फुटलं… ते त्या हापकिनकडून औषध घेणं बंद करा… या आणि अशा अनेक स्टेटमेंटने नेहमीच चर्चेत राहणारं नाव म्हणजे तानाजी सावंत (Tanaji Sawant)… शिंदेंच्या बंडात फ्रंटला असणाऱ्या या नावाने ठाकरेंचा, पत्रकारांचा, विरोधकांचा… अगदी जमेल आणि मिळेल तसा रोखठोक समाचार घेतला… पण हेच सावंत सध्या ज्या आमदारकीच्या जीवावर मंत्रिपद मिरवतायत … Read more

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात आमदार राणा जगजीतसिंग रेड झोनमध्ये आहेत

tuljapur rana jagjitsinh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आई तुळजाभवानीचा स्पर्श जिथल्या कणाकणात आहे तो तुळजापूर विधानसभा मतदारसंघ… धार्मिक केंद्र, शक्तीपीठ म्हणून देशभर ख्याती असणाऱ्या या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे दिग्गज नेते राणा जगजीतसिंह पाटील… पण याच नेत्याला येणाऱ्या विधानसभेत पराभव डोळ्यांसमोर दिसू लागलाय… आधी खासदारकीला पत्नी आणि आता विधानसभेला स्वतः तुळजापूरची उमेदवारी धोक्यात येण्यामागचं कारण ठरलीय ती … Read more