तुळजापूर विधानसभा मतदारसंघात आमदार राणा जगजीतसिंग रेड झोनमध्ये आहेत

tuljapur rana jagjitsinh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आई तुळजाभवानीचा स्पर्श जिथल्या कणाकणात आहे तो तुळजापूर विधानसभा मतदारसंघ… धार्मिक केंद्र, शक्तीपीठ म्हणून देशभर ख्याती असणाऱ्या या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे दिग्गज नेते राणा जगजीतसिंह पाटील… पण याच नेत्याला येणाऱ्या विधानसभेत पराभव डोळ्यांसमोर दिसू लागलाय… आधी खासदारकीला पत्नी आणि आता विधानसभेला स्वतः तुळजापूरची उमेदवारी धोक्यात येण्यामागचं कारण ठरलीय ती … Read more

लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही पवारांची तुतारी दणक्यात वाजणार??

sharad pawar vidhan sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे. विधानसभेला अवघे ३ महिने शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत सुद्धा राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना पाहायला मिळणार असला तरी चर्चेच्या केंद्रस्थानी राहतील ते म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) …. राष्ट्रवादीतील फुटीनंतर हि पहिलीच … Read more

भाजपचा बालेकिल्ला चिंचवड विधानसभेत इच्छुकांमुळे बंडाळीची शक्यता

chinhwad assembly election 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कसब्याने मारलं पण चिंचवडने तारलं… पुण्यातल्या पोटनिवडणुकीतला हा कित्ता आपल्याला माहित असेल… अश्विनी जगताप आमदार झाल्या… आणि पुन्हा एकदा सिद्ध झालं की चिंचवड म्हटलं की फक्त भाजपच… नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेलाही चिंचवडनेच महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंना पडता पडता वाचवलय… त्यामुळे हे तर फिक्सय की महाराष्ट्राचं वारं पलटो ना पलटो… पण चिंचवडमध्ये … Read more

राज ठाकरेंची सर्वात मोठी घोषणा!! विधानसभेला “इतक्या’ जागा लढवणार

Raj Thackeray Vidhan Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची महायुती असा थेट सामना पाहायला मिळेल. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. … Read more

निलंगा विधानसभा मतदारसंघात संभाजी पाटील निलंगेकरांची आमदारकी धोक्यात आलीय?

Nilanga assembly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लातूर गेला… आता निलंगेकरांच्या हातून निलंगाही जातोय… होय… ज्या लातूरला भाजपचा बालेकिल्ला म्हटलं जायचं त्या लातूरच्या लोकसभेची जागा निवडून आणण्याची जबाबदारी ज्या भाजपचे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या खांद्यावर देण्यात आली होती…त्यांच्याच मतदारसंघातून भाजपचा उमेदवार तब्बल 28 हजार मतांनी पिछाडीवर गेला… हा आकडा सांगतोय… भाजपच्या हातातून लातूर तर गेलाच…पण येणाऱ्या … Read more

उमरगा विधानसभा मतदारसंघात ज्ञानराज चौगुले सलग चौथ्यांदा आमदार??

Umarga Assembly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेनं साध्या सुध्या माणसांना राजकारणात आणलं…आमदार, खासदार, मंत्री केलं… धाराशिव जिल्ह्यातील उमरग्याबाबतही असंच काहीसं घडलं… पाहायला गेलं तर जिल्ह्यावर आधीपासूनच शिवसेनेचं वर्चस्व होतं… त्यात 2009 ला नव्यानं मतदारसंघ तयार झाल्यानंतर उमरगा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला… तेव्हा प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजेच लॅब असिस्टंट म्हणून नोकरी करणाऱ्या साध्या सुध्या, मध्यमवर्गीय ज्ञानराज चौगुले … Read more

औसा विधानसभा मतदारसंघात ठाकरेंचा जुना खेळाडू राजकारण फिरवणार??

Ausa assembly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस – शिवसेना – भाजप अशा पक्षातील अनेक प्रस्थापित नेत्यांची आमदारकीची स्वप्न आधी अधुरी असताना… अचानकच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा स्वीय सहाय्यक औसा मतदारसंघात ऍक्टिव्ह होतो… गाठीभेटी, जनसंपर्क वाढवतो… आणि अखेर पिए टू एमएलए असा भला मोठा राजकीय प्रवास पूर्ण करतो… मी बोलतोय देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू, माजी स्वीय सहाय्यक आणि औसा … Read more

उदगीर विधानसभा मतदारसंघात निकाल असा लागतोय | संजय बनसोडे Vs सुधाकर भालेराव

udgir assembly election 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दोन टर्म आमदार राहिले… भाजपला मतदारसंघात बेस बनवून दिला… निष्ठा राखली… पण शेवटी पदरी पडली निराशाच… ही खंत आहे उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांची… 2019 ला तिकीट कापल्यामुळे भालेराव उदगीरच्या राजकारणात मागे राहिले… आणि राष्ट्रवादीचे स्टॅंडिंग आमदार संजय बनसोडे यांचं राजकारण पहिल्याच टर्ममध्ये इतकं मोठं झालं… की भालेरावांना पक्षासोबतची निष्ठा … Read more

अमित देशमुखांना लातूर शहर मतदारसंघात भाजप यंदा मात देईल का?

amit deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमित देशमुख (Amit Deshmukh) विरुद्ध कोण? हा प्रश्न विचारण्याची वेळ आलीय… कारण लातूर शहर विधानसभा मतदारसंघात देशमुखांची घोडदौड रोखण्यासाठी भाजपने अनेक प्लॅन केल्यानंतर आता एक नवा कोरा चेहरा मैदानात उतरवण्याचा डाव भाजप टाकू पाहतोय… विलासराव देशमुखांची खऱ्या अर्थाने लेगसी कुणी चालवली असेल तर ती अमित देशमुखांनीच… तब्बल 15 वर्ष आमदार राहिलेल्या … Read more

विधानसभेला भाजप 160 जागा लढवणार?? मुख्यमंत्रीपदाबाबत काय ठरलं??

modi fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप १५० ते १६० जागा लढवण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत विधानसभेच्या 155 पेक्षा कमी जागा लढवायच्या नाहीत, अशी भूमिका राज्यातील भाजप नेत्यांनी घेतल्याचे समजते. एका वृत्तवाहिनीने याबाबत बातमी दिली असून त्यामुळे अजित पवार गट आणि शिंदे गटाला किती जागा मिळणार हा प्रश्नच आहे. तसेच मुख्यमंत्री पदाबाबत आत्ताच कोणताही … Read more