परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडेंविरोधात शरद पवारांचा ‘हा’ मोहरा उतरणार?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लांबलचक दाढी, पांढराशुभ्र सदरा, 400 गाड्यांचा ताफा आणि एखाद्या साउथच्या चित्रपटातील सुपरस्टारला लाजवेल अशी हालचाल… चार-पाच पिढ्यांपासून राजकारणात मुरलेल्या कुण्या अट्टल नेत्यांचं हे वर्णन नाहीये… तर हे वर्णन आहे साधासुधा कार्यकर्ता ते परळीच्या राजकारणातला हुकमी एक्का बनलेल्या शशिकांत पांडुरंग गित्ते उर्फ बबन गित्ते (Baban Gite) यांचं… बीडच्या लोकसभा निकालात पंकजा मुंडेंचा … Read more