महाराष्ट्रात मागील 15 महिन्यात 3500 शेतकऱ्यांची आत्महत्या; सरकारी आकडेवारीत खुलासा

Maharashtra Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात 75 टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. परंतु आजकाल शेतीमधून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत नाही. दुष्काळ, नापीक अवकाळी पाऊस यांसारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करायला लागत असतो. त्यामुळे शेतकरी देखील हतबल झालेले आहे. शेतीमध्ये धान्य पिकले नाही, तर त्यांना कोणताही आर्थिक फायदा होत नाही. आणि कुटुंब कसे चालवायचे? … Read more