मराठवाड्यातील दुष्काळ मिटवण्यासाठी फडणवीसांचा दूरदर्शी वॉटर ग्रीड प्रकल्प ठरणार X फॅक्टर

devendra fadanvis

महाराष्ट्रातील मराठवाड्याचा भाग म्हणजे अत्यंत दुष्काळी प्रदेश समजला जातो. त्यामुळे या ठिकाणी तीव्र पाणी संकट म्हणजे पाचवीला पुजलेलं… याचा परिणाम येथील आर्थिक स्थितीवर सामाजिक बांधणीवर झाला आहे. याचा सगळ्यात मोठा फटका इथल्या शेतकऱ्यांना बसतोय. त्यामुळे इथला शेतकरी निराशेच्या गर्दीत अडकलेला आहे. म्हणूनच या ठिकाणच्या शेतकरी आत्महत्येची टक्केवारी देखील मोठी आहे. 1995 ते 2013 पर्यंत भारतातील … Read more

MPSC कडून विविध विभागांतील 2021 पदांसाठी भरती ; कधीपर्यंत करता येणार अर्ज ? जाणून घ्या

mpsc

MPSC च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यंसाठी आत एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी येत्या 4 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. ही परीक्षा देऊ इच्छिणारे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून अर्ज दाखल करू शकतात. ही भरती विविध विभागातील 2021 रिक्त पदांसाठी … Read more

विधानसभा निवडणूक काळात महाराष्ट्रात 7 दिवस ड्राय डे !

dry day

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. राज्यात आचारसंहिता सुद्धा लागू करण्यात आली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राज्यात राजकीय घडमोडींना प्रचंड वेग आला आहे. अशातच निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच कोणत्या दिवशी ‘ड्राय डे’ असेल हे देखील स्पष्ट झालं आहे. निवडणुकांच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी … Read more

गावखेड्यातील बस सेवेला मिळणार गती ; महामंडळाच्या ताफ्यात 2 वर्षांत 11,260 गाड्या येणार

ST buses

राज्यभरामध्ये सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये ST बसेसचा मोलाचा वाटा आहे. आजदेखील गावखेडी आणि वाड्यावस्त्यांवर ST ची सेवा पुरवली जाते. त्यामुळे दुर्गम भागातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होत असतो. आता परिवहन महामंडळातील बसेसनी कात टाकायला सुरुवात केली असून ST च्या थंडगार आणि इलेकट्रीक बसेसचा सुद्धा समावेश झाला आहे. त्यामुळे ST वर रुसलेला प्रवासी पुन्हा ST कडे वळू … Read more

शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? समोर आला धक्कादायक अहवाल

shivaji maharaj statue collapse (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Fell Down) पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं. अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला शिवरायांचा पुतळा असा कसा काय पडला असा सवाल करत महाराजांच्या पुतळा निर्मातीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने … Read more

महाराष्ट्रात सुदैवाने मोठा रेल्वे अपघात टळला ; कुठे घडली घटना ?

देशभरात रेल्वे अपघातांच्या अनेक घटना मागच्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. अशातच आता महाराष्ट्रातूनही आणखी एक बातमी समोर येते आहे. रेल्वेच्या रुळावर सिमेंटचे पोल आणि दगड ठेवल्यामुळे रेल्वेचा मोठा अपघात झाला असता मात्र सुदैवाने अपघात टळला. ही घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास लाडगाव- करमाड या भागात … Read more

कुणबीच्या तीन पोटजातींचा ओबीसीत समावेश ; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वपूर्ण 24 निर्णय

maharashtra state cabinet meeting

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकाकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच राज्यातील सर्व पक्षांच्या राजकीय हालचालींनी चांगलाच वेग पकडला आहे. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांच्या वेतनामध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे. तसेच कुणबीच्या तीन पोट जातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. हे आणि … Read more

महामंडळाच्या ताफ्यात नवी ‘लालपरी’ दाखल ; प्रवास होणार सुखकारक

ST Bus

एस टी महामंडळाची लालपरी आता नव्या प्रवाहात नवी झाली आहे . राज्यातल्या वाड्या,वस्त्यांवर आजही ही लाल परी आपली चोख सेवा देते. मात्र मागच्या काही दिवसांत लाल परीकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. मोडकळीस आलेल्या गाड्या , अनियमितता आणि मधेच प्रवासात गाडी बंद पडणे अशा अनेक तक्रारी प्रवाशांकडून मिळत होत्या. मात्र आता नव्या गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल … Read more

Vadhavan Port : वाढवण बंदर ठरणार भारतातील सर्वात मोठे बंदर; महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार

Vadhavan Port

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 ऑगस्ट 2024 रोजी पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे बंदराचे (Vadhavan Port) भूमिपूजन करण्यात आलं. या प्रकल्पासाठी तब्बल 76000 कोटी खर्च करण्यात आला असून जागतिक दर्जाचे सागरी प्रवेशद्वार स्थापन करणे हे यामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून महामुंबई परिसर, महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत देश यांच्या … Read more

Maharashtra Bandh : उद्या महाराष्ट्र बंदची हाक!! या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता

Maharashtra Bandh 24 august

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलापूर येथील ४ आणि ६ वर्षांच्या २ चिमुकल्यांवर शाळेतीलच सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. याप्रकरणी आरोपीला लवकरात लवकर फाशी द्यावी अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात उद्या २४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक … Read more