Maharashtra Rain Update : राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?

Maharashtra Rain Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही दिवसांपासून ओसरलेला महाराष्ट्रातील पाऊस (Maharashtra Rain Update) आजपासून पुन्हा एकदा झोडपण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या काळातच वरुणराजा पुन्हा एकदा कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. खास करून मुंबई आणि पुणे या प्रमुख शहरात पावसाची बरसात पाहायला मिळेल. मुंबईत ढगाळ वातावरण कायम राहील असं म्हणत हवामान खात्याने येलो अलर्ट दिला … Read more

Maharashtra Rain : कुठे वादळी पाऊस तर कुठे विजांचा कडकडाट; काय आहे आजचा हवामान अंदाज?

Maharashtra Rain 5 September

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्याना पावसाने (Maharashtra Rain) झोडपून काढलं आहे. खास करून मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टी झाली असून बळीराजाचे हातचे पीक डोळ्यासमोर वाहून गेलं आहे. आजही पावसाचा जोर असाच कायम राहणार असून विदर्भ आणि मुंबईत आज पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या … Read more

शेतकरी पण लाडका आहे, त्याला नुकसान भरपाई द्या; राज ठाकरेंची सरकारकडे मागणी

raj thackeray on maharashtra farmers

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । ऑगस्ट महिन्यात राज्यात धो- धो पाऊस कोसळला असून नदी, नाले आणि ओढे ओसंडून वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे तब्बल १.७० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान (Marathwada Rain Damage) झाले आहे. नुकसानीचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि मराठवाड्याला बसला आहे. शेतकऱ्याचे हातातोंडाचं पीक पावसाच्या पाण्यात वाहून गेलं असून बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या एकूण … Read more

Maharashtra Rain : 3-4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचे थैमान; 1 ऑगस्टपासून वरुणराजाची बॅटिंग सुरूच राहणार

Maharashtra Rain 31 august

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जुलै महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाने (Maharashtra Rain) जोरदार हजेरी लावली. त्यानंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती परंतु आता पावसाचा जोर आणखी एकदा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. 1 ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारपासून पुढील दोन-तीन दिवस मुंबई, ठाणे त्याचप्रमाणे … Read more

Maharashtra Rain : महत्वाची बातमी! पावसामुळे दहावी, बारावीचे पेपर पुढे ढकलले ; कधी होणार परीक्षा ?

Maharashtra Rain : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे. पुणे, कोल्हापूर या शहरांमध्ये पावसानं पूरस्थिती निर्माण झालेली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. तर पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा शाळांसह कार्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. तर राज्यातील काही ठिकाणी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्याने दहावी आणि बारावीच्या … Read more

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा हाहाकार!! पहा कोणत्या शहरात काय परिस्थिती?

Maharashtra Rain Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार (Maharashtra Rain Update) पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक महत्वाची शहरे पाण्याखाली गेली आहेत. मुंबई, पुणे कोल्हापूर , चंद्रपूर मध्ये लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. जगबुडी आणि नारंगी नदीला पुन्हा पूर आला आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोयना धरणातील पाणीसाठा ७५ टीएमसीवर … Read more

Maharashtra Rain : मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

Maharashtra Rain 24 july

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या अनेक ठिकाणी चांगलीच मुसळधार पावसाला (Maharashtra Rain) सुरुवात झालेली आहे. अनेक ग्रामीण भागातील जनजीवन देखील विस्कळीत झालेले आहे. नदी, नाल्या, धरणे सगळे वाहून जात आहे. अशातच हवामान विभागाने आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दिलेली आहे. तसेच अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. … Read more

Maharashtra Dam Water Storage | महाराष्ट्रातील धरणांमध्ये 36 टक्के पाणीसाठा पूर्ण; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Dam Water Storage

Maharashtra Dam Water Storage | जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यभरात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. त्याचप्रमाणे आता सगळे नदी, नाले आणि धरणे देखील भरलेली आहे. महाराष्ट्रातील अनेक धरणे 10 टक्के भरलेली आहेत. त्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग देखील करण्यात येत आहे. जलसंपदा विभागाने एक अहवाल दिला आहे. त्यानुसार आता राज्यातील धरणांमध्ये आता 36. 7 टक्के एवढा पाणीसाठाउपलब्ध … Read more

Maharashtra Rain Alert : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार; हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Rain Alert 9 june

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मान्सून दाखल झाला असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. इथून पुढे २४ तास अतिशय महत्वाचे असून दक्षिण कोकण, उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात आज तर, उद्या कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान … Read more

Weather Update : मुंबई- ठाण्यासह ‘या’ भागात वादळी पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

Weather Update 6 june

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील २ -३ दिवसापासून महाराष्ट्रात जवळपास सर्वच भागात मुसळधार पाऊस पडत आहे. आजही हा पाऊस असाच कायम राहणार असून राज्यातील मुंबई, ठाण्यासह पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापुर, रत्नागिरी, सातारा रायगडसह पश्चिम घाटात पुढील दोन दिवसांत वादळी पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) उत्तरी सीमा आज स्थिर … Read more