Maharashtra S. T. : ‘या’ व्यक्तींना करता येईल सलग 6 महिने एसटीचा मोफत प्रवास

Maharashtra S. T.

Maharashtra S. T. : राज्यात ट्रेन नंतर एस टी ने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आजही अनेक गाव खेड्यात एस टी च जास्त चालते. आजही आपल्या निश्चित ठिकाणी जाण्यासाठी गावागावात या लाल परीची वाट पाहत असतात. यापूर्वीच राज्य शासनाने मोठे निर्णय घेत महिलांसाठी एस टी च्या तिकिटामध्ये 50 टक्के सूट दिली आहे. शिवाय जेष्ठ नागरिकांना … Read more