प्रकल्प नोंदणीनंतरही कोणतेही अपडेट नाही, महारेराने बिल्डर्सला बजावली नोटीस
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र रिअल इस्टेट रेगुलेटरी अथॉरिटीने एक मोठा निर्णय घेतला आहे.प्रकल्पाची नोंदणी केल्यानंतर कोणतेही अपडेट न दिल्याने महाराष्ट्र रिअल इस्टेट नियमितता प्राधिकरणाने (महारेरा) मोठी कारवाई केली आहे. महारेराने 10,773 प्रकल्पांना नोटीस दिली असून बांधकाम व्यावसायिकांना प्रकल्पाबाबत विचारणा केली आहे. या प्रकल्पांमध्ये लोकांचे पैसे अडकल्याने काही तक्रारी आल्यानंतर महारेराने ही कारवाई केली आहे. … Read more