घर घेताना सावध राहा ! मुंबई, ठाण्यासह MMR झोनमधील 314 गृहप्रकल्प दिवाळखोरीत

maharera

घर बघावे बांधून ! अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. सध्या घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी तर घर घेणे म्हणजे तारेवरची कसरत होऊन बसले आहे असे असताना आता रिअल इस्टेट क्षेत्रातील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील प्रमुख शहरातील 314 गृहप्रकल्प दिवाळखोरीत निघाले आहेत. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनरच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार राज्यातल्या 314 … Read more

MAHARERA : महारेराचा बिल्डर्सना आणखी एक दणका ! काय आहे नवा नियम ? ग्राहकांचे मात्र हित

MAHARERA : घर खरेदीदारांना कोणत्याही फसवणुकीला सामोरे जावे लागू नये. त्यांना नियमाप्रमाणे चांगले घर मिळावे बिल्डर कडून कोणतीही फसवणूक होऊ नये यासाठी महरेरा कडून अनेक चांगल्या नियमावली बनवून देण्यात आल्या आहेत. आता या नियमावली मध्ये आणखी एका नियमाची भर पडली असून प्रकल्पावर आधारित ‘गुणवत्ता हमी प्रमाणपत्र’ बिल्डरला प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी सादर करणे आणि हे … Read more

MahaRERA : महारेरा घेणार राज्यातील 5,260 रिअल इस्टेट एजंटांसाठी 5वी परीक्षा

MahaRERA : महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ॲथॉरिटी (MahaRERA) म्हणजेच महरेरा घर घेणाऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी प्रयत्नशील असते. म्हणूनच अलीकडेच महरेरा कडून रियल इस्टेट एजंट्सची पात्रता परीक्षा घेतली जाते. या पात्रता परीक्षेत पास झालेल्या एजंटनाच व्यवहार करण्याची परवानगी दिली जाते. आता महरेरा कडून 5,260 रिअल इस्टेट ची परीक्षा घेतली जाणार आहे. ही महरेरा कडून घेतली … Read more

Pune Real Estate : पुण्याच्या इतिहासातील सर्वाधिक महागडी डील ! 37 कोटींना विकलं गेलं घर

Pune Real Estate : मागच्या काही वर्षात रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राचा विचार करता मुंबई मध्ये घरांची किंमत सर्वात जास्त आहे. मात्र त्या पाठोपाठ पुण्यात सुद्धा घरांच्या किंमतीत सर्वात जास्त वाढ झाली आहे. पुण्यामध्ये घरांच्या मागणीतही वाढ झाली आहे. आयटी सिटी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात आलिशान घरांना मागणी आहे. शहराचा … Read more

MahaRERA : महारेराकडून 628 प्रकल्पांवर कारवाई , केला 72 लाखांचा दंड वसूल

MahaRERA : महाराष्ट्रातील 628 गृहनिर्माण प्रकल्पांवर कठोर कारवाई करत, महारेराने त्यांना जवळपास 90 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रकल्पांच्या मालकांनी महारेरा (MahaRERA) मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी त्यांच्या जाहिरातींमध्ये RERA नोंदणी क्रमांक आणि QR कोड प्रकाशित केला नाही. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कोणत्या शहरातून किती दंडाची … Read more

MahaRERA कडून 20,000 रियल इस्टेट एजंटची नोंदणी रद्द ; काय आहे कारण ?

MahaRERA

MahaRERA : मालमत्ता किंवा घरे खरेदी करताना होणारे अनेक फसवणुकीचे प्रकार पाहता हे प्रकार रोखण्यासाठी MAHARERA कडून अनेक महत्वाची पावले उचलण्यात आली आहेत. केवळ विकासकांनाच नाही तर इस्टेट एजंटांना देखील नियम लागू करण्यात आले आहेत. या वर्षीपासून एजंटांना पशिक्षण घेणे, परीक्षा उत्तीर्ण करणे आणि नियामकाने तपशीलवार नमूद केल्यानुसार त्यांचे प्रमाणपत्र नोंदणी करणे बंधनकारक आहे. शिवाय … Read more

Real Estate : तब्बल 13 वर्षांनी लागला निकाल, मिळणार फ्लॅटचा ताबा ; MahaRERA चा हस्तक्षेप

Maharera

Real Estate : फ्लॅट खरेदी करताना अनेकदा फसवणूक झाल्याचे किस्से आपण ऐकलेच असतील. याशिवाय पैसे घेऊनही फ्लॅटचा ताबा बिल्डरने न दिल्याच्या तक्रारींच्या संख्येतही अलीकडच्या काळात मोठी वाढ झाली आहे. याच संदर्भांतील आणखी एक केस समोर आली आहे. या केसमध्ये तब्ब्ल 13 वर्षानंतर गृहखरेदीदाराला दिलासा मिळला आहे. न्यायमूर्ती महेश पाठक (सदस्य – I) यांचा समावेश असलेल्याया … Read more

गाड्या पार्किंगचा वाद टाळण्यासाठी महारेराचा मोठा निर्णय; बिल्डरला बसणार दणका

MahaRERA Vehicle parking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।आपल्या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात घरे खरेदी करण्याचे प्रमाण वाढलं आहे. त्यातही शहरी भागात घरांची विक्री जास्त प्रमाणात झाली आहे. मात्र घर खरेदी करताना त्याखाली असलेल्या गाड्या पार्किगच्या जागेवरून (Vehicle Parking) अनेकदा आपल्याला वाद झाल्याचे पाहायला मिळते. आजकाल काही ठिकाणी घर खरेदी करण्यासोबत पार्किंगची जागाही खरेदी केली जाते. परंतु तरीही वादावादी काही … Read more

MAHARERA : राज्यातील रखडलेले 35 टक्‍के गृहप्रकल्‍प पूर्ण; MAHARERAचा मोठा वाटा

Maharera

MAHARERA : नियोजित वेळेत ग्राहकांना घर उपलब्ध करुण देणे ही विकासकांची जबाबदारी असते. मात्र अनेकदा विकासकांकडून प्रोजेक्ट पूर्ण करून देण्यास विलम्ब होतो. राज्यातील असेल रखडलेले ३५ गृह प्रकल्प पूर्ण झाले आहेत. त्यामुळे नक्कीच घर खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. मात्र हे प्रकल्प पूर्ण करून घेण्यामध्ये महाराराने मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळे महरेराची केंद्रीय रेरा (MAHARERA) उपसमितीने … Read more