MahaTrasnco Engineer Bharti 2024 | इंजिनिअर्सला महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत नोकरीची मोठी संधी; असा करा अर्ज
MahaTrasnco Engineer Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य विद्युत पारितोषिक कंपनी अंतर्गत एक भरती निघालेली आहे. ही भरती सहाय्यक अभियंता, उपकार्यकारी अभियंता, अतिरिक्त अभियंता, कार्यकारी अभियंता या पदांसाठी आहे. या पदांच्या एकूण … Read more