पतंगीचा मांजा कापल्याने भारतीय जवानाचा दुर्दैवी मृत्यू; हैदराबादमधील धक्कादायक घटना

Indian JAwan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| महाराष्ट्रामध्ये सोमवारी मकरसंक्रात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या सणानिम्मित लहान मुलांनी पतंग उडवत सणाचा आनंद लुटला. मात्र काल हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटनाही घडली. याठिकाणी पतंगीचा चिनी मांजा गळ्याला कापल्याने एका 30 वर्षीय भारतीय जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या जवानाला त्वरित रूग्णालयात घेऊन जाण्यात आले होते. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेल्याने डॉक्टरांनी … Read more

संक्रांतीच्या काळात पतंगीच्या मांजामुळे जाऊ शकतो जीव; कशी घ्याल काळजी? जाणून घ्या

makar sankrant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मकर संक्रांती आली की लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचेच पतंग उडवण्याची लगबग सुरू होते. संक्रातीच्या दिवशी आपल्याला आकाशात सर्वत्र पतंगच दिसतात. परंतु या पतंगीसाठी वापरण्यात आलेल्या मांज्यामुळे लोकांची मान कापल्याच्या घटना देखील घडतात. अनेकांच्या तर डोळ्यात मांजा गेल्याचे प्रकार देखील घडतात. त्यामुळे या पतंगीच्या मांजा पासून कसे वाचवावे असे कोडे सर्वांनाच पडते. … Read more

मकर संक्रातीला तिळगुळ का वाटले जाते? यामागे आहे रंजक गोष्टी; एकदा वाचाच

makar sankranti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 15 जानेवारी रोजी राज्यामध्ये मकर संक्रांत मोठया उत्साहात साजरी केली जाईल. यादिवशी आपल्याला एक वाक्य नक्की ऐकायला भेटेल ते म्हणजे तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला. परंतु मकर संक्राती दिवशीच तीळ गूळ का वाटले जाते. तिळगुळ खाण्याचे नेमके फायदे काय आहेत. जाणून घेऊयात. पौराणिक कथा मकर संक्रांतीच्या कालावधी सूर्याच्या उत्तरेकडील … Read more

मकर संक्रांतीनिमित्त भारतातील या ठिकाणांना अवश्य भेट द्या; समजतील नव्या परंपरा

makar sankrati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 15 जानेवारी रोजी वर्षातील पहिला सण मकर संक्रांती आली आहे. हा सण हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या सणानिमित्त पंचपकवान बनवले जातात तसेच पतंग उडवली जाते. परंतु तुम्हाला माहित आहे का? मकर संक्रांती सण वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या परंपरेंसह साजरी केला जातो. या परंपरा जाणून घेण्यासाठी तुम्हाला या शहरांना भेट द्यावी … Read more

नव्या वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती!! जाणून यादिवसाचे विशेष महत्त्व

makar sankrant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. ज्यावेळी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. नवीन वर्षातील पहिल्या सण म्हणून मकर संक्रातीची ओळख आहे. यंदा 2024 मध्ये मकर संक्रांत 15 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. यादिवशी तिळाचे लाडू बनवले जातात. लहान … Read more