यंदा महाराष्ट्राच्या मॉरेशिअसमध्ये साजरे करा नवीन वर्ष; जाणून घ्या सविस्तर माहिती
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 2025 हे वर्ष सुरू होण्यासाठी अगदी काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. नवीन वर्षामध्ये अनेक लोक त्यांच्या फॅमिली सोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सगळेच कुठे तरी फिरायला जात असतात. अनेक वेळा लोक महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या बाहेर जाऊन नवीन वर्षाचे स्वागत करतात. परंतु जर तुम्ही देखील यावर्षी परदेशात … Read more