ममता मशिनरीचा IPO 19 डिसेंबरपासून खुला; गुंतवणूकदारांना होणार फायदा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ममता मशिनरी लिमिटेडने आपल्या आयपीओसाठी प्राइस बँडची घोषणा केली आहे. तसेच या प्राइस बँडची रक्कम 230 ते 243 रुपयांपर्यंत प्रत्येक शेअरसाठी ठरवण्यात आली आहे. हा आयपीओ 19 डिसेंबर 2024 पासून सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे , तसेच यामध्ये गुंतवणूकदार 18 डिसेंबर रोजी आपले अर्ज करू शकणार आहेत. रिटेल गुंतवणूकदारांसाठी आयपीओ 23 डिसेंबरपर्यंत … Read more