मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित; समाजाला केलं ‘हे’ आवाहन

Manoj Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अखेर आज आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मराठा समाजाला होत असलेल्या त्रासामुळे आपण उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस होता, त्यांची प्रकृती सुद्धा खालावली होती, अखेर आज त्यांनी आपलं उपोषण मागे … Read more

मनोज जरांगेंची मागणी योग्य; आरक्षणाला शरद पवारांचा जाहीर पाठिंबा

sharad pawar jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण (Maratha Aarakshan) मिळावे हि मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा ७ वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस … Read more

मनोज जरांगेना विचारण्यात आले 11 प्रश्न, फडणवीस- ठाकरेंचा उल्लेख.. मराठा समाजाचे आंदोलन

Manoj Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आक्रमक असून सरकारवर आणि खास करून देवेंद्र फडणवीसांवर टीका करत आहेत. जरांगे पाटलांच्या विरोधामुळे लोकसभेत भाजपाला मोठं नुकसान सोसावं आणि महाविकास आघाडीला फायदा झाला, त्यामुळे जरांगे पाटील हे महाविकास आघाडीचा माणूस आहे असा आरोपही त्यांच्यावर होत आहे. एकीकडे हे सगळ काही … Read more

धनंजय मुंडे आयोजित बीड कृषी महोत्सवावर मराठा समाजाचा बहिष्कार?? कोणीही सहभाग न घेण्याचे आवाहन

beed krishi mahotsav maratha samaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पुढाकाराने 21 ऑगस्ट पासून परळी वैद्यनाथ येथे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव (Beed Krishi Mahotsav) आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. मात्र राज्यातील मराठा … Read more

मराठ्यांना उभा देश चालवायचाय, आरक्षण कुठे मागता? मनोहर भिडेंचं विधान चर्चेत

manohar bhide on maratha aarakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाचा (Maratha Aarakshan) मुद्दा आजही राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली असून आजही ते मराठा समाजासाठी लढत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून ते सत्ताधारी भाजपवर टीकाही करत आहेत. एकूणच मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून त्यातच शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर भिडे (Manohar … Read more

मनोज जरांगेची राज ठाकरेंवर टीका, म्हणाले AC मध्ये बसणाऱ्यांना….

JARANGE VS RAJ THACKERAY

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाचा (Maratha Aarakshan) मुद्दा अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली सुरु केली आहे. सर्वच नेते आरक्षण मिळालं पाहिजे असं म्हणत आहेत, मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मात्र महाराष्ट्रासारख्या राज्याला आरक्षणाची गरजच नाही असं मत मांडल्याने मराठा समाजातून … Read more

जरांगे पाटलांची रॅली आज पुण्यात; वाहतुकीतील बदल जाणून घ्याच

jarange patil in pune

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil In Pune( यांची शांतता रॅली कोल्हापूर, साताऱ्याहून आज पुण्यात येणार आहे. जरांगेच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. सारसबाग येथील गणपतीचे दर्शन आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकास अभिवादन करून मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीची सुरुवात होईल. पुणे हे तस महाराष्ट्रातील मोठं आणि गजबजलेलं … Read more

मराठा आरक्षणावर शरद पवारांनी काढला तोडगा; पहा काय सल्ला दिला?

sharad pawar maratha aarakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील हे ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्नशील आहेत तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण वाचाव यासाठी लक्ष्मण हाके यांनी पुढाकार घेतला आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही आरक्षण बचाव यात्रा सुरु केली आहे. या … Read more

Manoj Jarange Patil : … तर सत्ता आपलीच; जरांगे पाटलांचं मिशन विधानसभा, पहा विजयाचा फॉर्म्युला??

jarange patil vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 4-5 जाती एकत्र आल्या तर सत्ता आपलीच असं म्हणत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकले आहे. एका जातीच्या मतांच्या आधारावर कुणीही निवडून येऊ शकत नाही. त्यासाठी जातीचे समीकरणं जुळवावे लागतं. राज्यात असा एकही मतदार संघ नाही ज्यात 50 हजार मराठा नाहीत. एका जातीवर कोणीच निवडून येऊ … Read more

सगळे सोयरे अध्यादेश रद्द करावा; प्रकाश आंबेडकर यांच्या मनात ‘हे’ चाललंय

prakash ambedkar aarakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठ्यांची ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी… आणि त्याला ओबीसींचा होत असलेला विरोध… हे गेल्या एक-दोन महिन्यांपासून महाराष्ट्राचं राजकीय आणि सामाजिक वास्तव होऊन बसलय… एकीकडे मनोज जरांगे पाटील तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी आपापल्या समाजाची बाजू लावून धरलीय… सरकारनं दोन्ही बाजूंना शब्द दिलाय, त्यामुळे सरकार कुणाची बाजू लावून धरतंय? हे पाहणं महत्त्वाचं आहेच… … Read more