या सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त मिळणार 10 हजार 500 रुपये; शासनाचा निर्णय

Government employees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातील लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. अशातच गुढीपाडवा सणाच्या (Gudi Padwa 2024) निमित्ताने सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून एक मोठी भेट मिळाली आहे. आता राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराव्यतिरिक्त 10 हजार 500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आनंदात आणखीन भर पडली … Read more

मोठी बातमी! जरांगे पाटलांवर बीडमध्ये 9 गुन्हे दाखल; शिरूर पोलिसांनी बजावली नोटीस

manoj patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा (Maratha Aarakshan) मुद्दा निवळला असला तरी दुसरीकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण की जरांगे पाटील यांच्या विरोधात बीडमध्ये आतापर्यंत 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच शिरूर पोलिसांनी देखील त्यांना नोटीस बजावली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यामध्ये … Read more

राज्य सरकारची नवी अट! आता मराठा समाजालाही नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र असणार लागू

non criminal certificate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने मराठा समाजाला (Maratha Community)दहा टक्के आरक्षण दिले आहे. सरकारने हे आरक्षण दिल्यानंतर आता मराठा समाजाला नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (Non Criminal Certificate) लागू करण्यात आले आहे. त्यामुळे आता ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांच्या खाली असेल अशाच लोकांना आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. यातूनच या आरक्षणाचा लाभ … Read more

ठरलं!! लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून 2 उमेदवार; मराठा समाजाचा निर्णय

Pathri Maratha Samaj

पाथरी ता .प्रतिनिधीमराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून अजूनही राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण देताना सगसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी सरकार कडे केली होती. मात्र अद्याप त्यांची मागणी पूर्ण झालेली नाही. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने एक मोठा निर्णय घेतला आहे. शासन सगसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करत नसल्याने आगामी लोकसभेच्या … Read more

जरांगे पाटील 900 एकरात घेणार विराट सभा; पुन्हा एकदा लाखो मराठे एकवटणार

Manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य सरकारने (State Government) मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण (Maratha Aarakshan) दिले असले तरी त्याला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळेच आता सरकारच्या या निर्णयाविरोधात पुन्हा एकदा मनोज जरांगे मैदानात उतरणार आहेत. लवकरच जरांगे पाटील हे तब्बल 900 एकरावर विराट सभा घेणार आहेत. त्यांच्या या … Read more

10 टक्के मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश; भरती प्रक्रियेवर होणार परिणाम

Maratha Aarakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य सरकारने (State Government) मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण (Maratha Aarakshan) दिले असले तरी या आरक्षणासमोर मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. कारण मराठा आरक्षणाचा वाद आता उच्च न्यायालयात (Bombay High Court) गेला आहे. शुक्रवारी याच प्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाकडून महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये, “कोणत्याही प्रकारची भरती उच्च न्यायालयाच्या आदेशाअधीन राहीस” … Read more

Maratha Reservation: मोठी बातमी! मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल

maratha Reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यामध्ये चर्चेचा भाग बनला आहे. मुख्य म्हणजे आता मराठा आरक्षणाच्या विरोधात मुंबई हायकोर्टातच जनहित याचिका (Public Interest Litigation) दाखल करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने एक दिवसाचे अधिवेशन घेऊन मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय घेऊन राज्य सरकारने राज्यातील 50 … Read more

जरांगेंशी आम्हाला काही देणं घेण नाही पण.., मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

Eknath Shinde Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अर्थसंकल्प अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोंधळ पाहायला मिळत आहे. मंगळवारी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी विरोधकांच्या मागणीवरून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची SIT चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याच मुद्द्यावरून बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. “मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार … Read more

जरांगेंच्या मागे पवारांचा हात; कोणी केला खळबळजनक आरोप?

Manoj Jarange Patil Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १०% आरक्षण देण्याचे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आल्यांनतर सुद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) उपोषणावर ठाम आहेत. मात्र मराठा आंदोलनात फूट पडली असल्याचे दिसत आहे. कारण काल मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू जोडीदार आणि किर्तनकार असलेले अजय महाराज बरासकर यांनी जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केल्यानंतर … Read more

24 तारखेपासून राज्यभर रास्ता रोको आंदोलन; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Manoj jarange - eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी राज्य सरकारने (State Government) मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरी क्षेत्रात दहा टक्के आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सरकारकडून सगेसोयरे या कायद्यासंदर्भात कोणत्याही अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळेच पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. आज जरांगे पाटील यांनी 24 तारखेपासून राज्यभर रास्ता रोको … Read more