Mahesh Kothare : शरद पवारांमुळे तात्या विंचूने गाठलं लंडन; महेश कोठारेंनी सांगितला ‘तो’ खास किस्सा

Mahesh Kothare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mahesh Kothare) मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांचा ‘झपाटलेला’ हा सिनेमा तुफान गाजला. एव्हरग्रीन सिनेमांमध्ये या चित्रपटाचा समावेश आहे. आजही हा चित्रपट प्रेक्षक आवर्जून पाहतात. चित्रपटाला खरी मजा आणली ती तात्या विंचू बाहुल्याने आणि त्यामुळे आजही प्रेक्षकांमध्ये तात्या विंचू चर्चेचा विषय ठरतो. काही वर्षांनी या सिनेमाचा दुसरा भाग आला … Read more

‘झाड’ चित्रपटातून उलगडणार वृक्षसंपदा जपण्याचा संघर्ष; ट्रेलर रिलीज

Zaad Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। झाडे वाचवण्यासाठी, झाडे लावण्यासाठी आणि झाडे जगवण्यासाठी केलेला संघर्ष झाड या चित्रपटातून उलगडणार आहे. निसर्गाची प्रचंड हानी होत असलेल्या या काळात अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भाष्य करण्यासाठी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येतो आहे. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील कैज तालुक्यात असणाऱ्या माउली थिएटर येथे हा ट्रेलर लाँच … Read more

New Marathi Film : मोठा गेम होणार!! 11 वर्षानंतर अंकुश, स्वप्नील, सई पुन्हा एकत्र झळकणार; नव्या सिनेमाचा मुहूर्त संपन्न

New Marathi Film

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Marathi Film) मराठी कलाविश्वात अत्यंत लाडके कलाकार अभिनेता अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री सई ताम्हणकर यांचा स्वतःचा वेगवेगळा चाहता वर्ग आहे. जो त्यांच्या आगामी प्रोजेक्टबाबत कायम उत्सुक असतो. अशातच या तिन्ही कलाकारांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हे तिघे तोडीचे कलाकार एकत्र प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आता सज्ज झाले आहेत. लवकरच एका … Read more

Sant Dnyaneshwaranchi Muktai : विश्वात्मक झालेल्या देवमाणसांची कहाणी; रुपेरी पडद्यावर अवतरणार ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’

Sant Dnyaneshwaranchi Muktai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sant Dnyaneshwaranchi Muktai) अध्यात्माबाबत बोलायचे झाले की, वारकरी संप्रदायाचा उल्लेख आवर्जून केला जातो. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई यांना भक्ती, शक्ती आणि मुक्तीचे मूर्तिमंत उदाहरण मानले जाते. यांपैकी संत मुक्ताबाईंनी आपल्या लहानग्या वयात आई- वडिलांमागे एकहाती कुटुंब सांभाळत आपल्या भावंडांची कोणत्याही अटी शर्तींशिवाय माऊली होण्याची जबाबदारी खांद्यावर घेतली. त्यांचा … Read more

New Movie : शाळेतली धमाल मस्ती घेऊन ‘बंटी बंडलबाज’ येतोय दोस्तांच्या भेटीला; पहा पोस्टर

New Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Movie) शाळेत असताना आपण केलेली मजा, मस्ती, धमाल तरुणपणातसुद्धा आठवते. शाळेतल्या या आठवणी कायम ताज्या राहतात. मनाच्या अत्यंत जवळ असल्यामुळे या आठवणींचा एक कोपरा असाच कायम राहतो. बालपणातली हीच धमाल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला ‘बंटी बंडलबाज’ येतोय. यू. ए. कथाचित्र, बायसोसिएशन फिल्म्स आणि विचित्रकथा प्रस्तुत ‘बंटी बंडलबाज’ या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात … Read more

Alyad Palyad Trailer : खेळ खल्लास!! ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर रिलीज; उत्सुकता शिगेला

Alyad Palyad Trailer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Alyad Palyad Trailer) मराठी सिनेविश्वातील बऱ्याच कलाकृती प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात राहतात. अशीच एक लक्षात राहील आणि अंगावर काटा आणेल अशी कलाकृती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आपल्या सभोवताली अनेक घटना घडत असतात. ज्यातील काही लक्षात येतात तर काही मात्र समजत सुद्धा नाहीत. अशीच एका दुर्गम भागातील घटना आणि त्यामागील रहस्याचा शोध घेणारा … Read more

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पाहिला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’; तरुणांना केले ‘हे’ आवाहन

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Devendra Fadnavis) सुधीर फडके म्हणजे संगीत क्षेत्रातील एक अजरामर नाव आहे. त्यांची सांगितिक कारकीर्द आपल्यापैकी खूप लोकांना माहिती आहे, पण, त्यांचा इथंवर पोहोचण्याचा प्रवास हा निश्चितच सोपा नव्हता. पुष्कळ चढ- उतार यादरम्यान आले. बाबूजींचा वैयक्तिक आयुष्याचा प्रवासही तितकाच रंजक होता. बाबूजींचा संगीतमय प्रवास उलगडणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित … Read more

New Movie : सिनेमागृहात होणार विठूनामाचा गजर; ‘डंका… हरी नामाचा’ चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

New Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Movie) विविध कथानक, विविध आशय आणि विषय असणाऱ्या अनेक मराठी कलाकृती आजवर प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. यातील प्रत्येक जॉनरचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग असल्याचे समजते. राजकीय, सामाजिक, रोमँटिक, हॉरर, बायोपिक अशा विविध जॉनरच्या कलाकृतींमुळे प्रेक्षकही सुखावतात. त्यामुळे कायम काहीतरी वेगळं पाहायला मिळेल अशी त्यांची इच्छा आहे. दरम्यान, लवकरच एका वेगळ्या विषयावर … Read more

Alyad Palyad Movie : कसा सुटणार तंत्रमंत्राचा फेरा? ‘अल्याड पल्याड’मधील थरकाप उडवणारे ‘काळोखाची रात्र’ गाणे रिलीज

Alyad Palyad Movie

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन। (Alyad Palyad Movie) संपूर्ण महाराष्ट्रभरात विविध ठिकाणी विविध प्रथा पाळल्या जातात. जुन्या संस्कृती, प्राचीन रूढी- परंपरा, विचित्र प्रथा आणि ज्या त्या भागातील लोकांच्या विविध समजुतींविषयी आपण कायम काही ना काही ऐकत वाचत असतो. दरम्यान, अशाच एका अत्यंत वेगळ्या आणि भयावह परंपरेच्या जाळ्यात गुरफटलेल्या गावाची एक गोष्ट आपल्याला मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. … Read more

‘गो ग्रीन’चा संदेश देणाऱ्या ‘झाड’ चित्रपटाचा टिझर लॉंच; पहा व्हिडीओ

Marathi Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। झाड वाचवण्यासाठी, झाड लावण्यासाठी आणि झाड जगवण्यासाठी केलेला संघर्ष, पर्यावरण संवर्धनाचा कानमंत्र देणाऱ्या झाड या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आधारित हा चित्रपट २१ जून रोजी हा चित्रपट महाराष्ट्र आणि गोवा राज्यात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. अर्थात हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आता काही दिवसच प्रतीक्षा करावी लागणार … Read more