Gold Price : सोने झाले स्वस्त, आजची 10 ग्रॅमची किंमत तपासून पहा
नवी दिल्ली । या आठवड्यात सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सतत घसरण दिसून येत होती, परंतु शुक्रवारी MCX वरील सोन्याच्या किंमती किंचित वाढीसह बंद झाल्या. शुक्रवारी बाजारात सोन्याचा दर 324 रुपयांनी वाढून 47587 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला. तथापि, यावेळीसुद्धा सोन्याच्या आतापर्यंतच्या उच्च विक्रमांपेक्षा जवळपास 9000 रुपयांनी स्वस्त दर मिळत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने ऑल टाइम … Read more