महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी आहे सर्वात मोठे मेडिटेशन केंद्र; परदेशातूनही येतात लोक
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल धकाधकीच्या आयुष्यात माणूस मानसिक शांतता विसरत चाललेला आहे. आणि तीच मानसिक शांतता मिळवण्यासाठी अनेक लोक मेडिटेशन करत आहेत. आपल्या महाराष्ट्रात अनेक मेडिटेशन केंद्र देखील उभारण्यात आलेली आहेत. ज्या ठिकाणी जाऊन तुम्ही मेडिटेशन करू शकता आणि मानसिक शांतता मिळवू शकतात. परंतु तुम्हाला माहित नसेल की, जगातील सगळ्यात मोठे मेडिटेशन सेंटर हे … Read more