पुणेकरांसाठी खुशखबर !! बालाजीनगर येथे नवीन मेट्रो स्थानकाला मंजुरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात बरीच वर्दळ असून ,यामुळे लोकांना वाहतूक कोंडीच्या समस्यला सामोरे जावे लागते. हि समस्या सोडवण्यासाठी स्वारगेट ते कात्रज या प्रस्तावित मेट्रो मार्गासंबंधात एक बातमी समोर आली आहे. या महत्वाच्या मार्गावर आता बालाजीनगर येथे भारती विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ एक नवीन स्थानक तयार होणार आल्याचे सांगण्यात आले आहे. या विस्तारित मेट्रो मार्गाची लांबी 5.65 … Read more

मोदींच्या हस्ते झाले पुण्यातील भुयारी मेट्रोचे लोकार्पण; जाणून घ्या तिकिटाचे दर

Pune Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या अनेक दिवसापासून जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भुयारी मेट्रो मार्गाचे काम चालू झालेले आहे. आणि अशाच आता पुणेकरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आजपासून म्हणजेच 29 सप्टेंबर 2024 पासून प्रवाशांसाठी हा मार्ग सुरू झालेला आहे. स्वारगेटचा ट्रो मार्गाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार … Read more

Pune And Thane Metro Project | पुणे आणि ठाण्याचा प्रवास होणार काही मिनिटात; मेट्रो प्रकल्पाला मोदींनी दिला हिरवा कंदील

Pune And Thane Metro Project

Pune And Thane Metro Project | राज्यात विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकार देखील नागरिकांसाठी विविध योजना तसेच अनेक सोयी सुविधा देखील आणत आहेत. अशातच आता सरकारकडून पुणेकरांसाठी आणि ठाणेकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी दिलेली आहे. या दोन शहरांचे अंतर कापणे आता सहज शक्य आणि सोप्पे होणार आहे. कारण हा … Read more

Metro Train Accident : थरारक!! मेट्रो ट्रेनखाली अडकला तरुणाचा पाय; सहप्रवासी आले धावून अन्.. VIDEO पहाच

Metro Train Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Metro Train Accident) आपण रोज रेल्वे अपघाताच्या बातम्या ऐकत, वाचत असतो. यातील बऱ्याच अपघातांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. कित्येक लोक स्वतःच्या चुकीमुळे जीव गमावतात. तर, काही लोक वाढत्या गर्दीमुळे अपघातांना बळी जातात. बऱ्याचवेळा धावत्या लोकलमध्ये चढायच्या नादात बरेच लोक पडतात, ट्रेनखाली जातात. अशा अनेक घटना वारंवार समोर येत असतात. तरीही … Read more

Delhi Metro : मेट्रोत महिलांमध्ये तुंबळ हाणामारी; शिवीगाळ करत एकमेकींना धु धु धुतले

Delhi Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Delhi Metro) आजकाल कधी? कुठे? काय? घडेल याचा काहीही नेम नाही. तसंच दिल्लीच्या मेट्रोबाबत झालंय. दिल्लीत मेट्रो धावू लागल्यापासून रोज नवनवीन घटना घडत आहेत. दिल्ली मेट्रोमध्ये कधी बिकिनी गर्ल दिसते तर कधी अतरंगी चाळे करणारे कपल. अलीकडच्या काळात दिल्ली मेट्रोत रिल्स बनवणाऱ्यांचा सुळसुळाट पहायला मिळाला आहे. तर कधी कधी मेट्रोमध्ये जबरदस्त मारामाऱ्यासुद्धा … Read more

Metro Coach Restaurant : मेट्रोत सुरु होणार कोच रेस्टॉरंट; प्रवासात घेता येणार उत्तम भोजनाचा आस्वाद

Metro Coach Restaurant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Metro Coach Restaurant) जेव्हापासून मेट्रो सिटीमध्ये मेट्रो धावू लागली आहे तेव्हापासून प्रवाशांचे जीवन किंचित सुखकर झाले आहे. लोकल, बसमध्ये होणाऱ्या गर्दीचा ताण कुठेतरी थोडा कमी झाला आहे. अनेक लोक आज प्रवासासाठी मेट्रोचा वापर करत आहेत. गेल्या काही काळात बस, लोकलनंतर प्रवासासाठी मेट्रोला विशेष पसंती दिली जात असल्याचे दिसून आले आहे. अत्यंत कमी … Read more

Driverless Metro : आता ड्रायव्हर शिवाय धावणार Metro; पहा कोणती टेक्नॉलॉजी वापरली?

Driverless Metro

Driverless Metro : सध्याचे जग हे तंत्रज्ञानाचे जग आहे. दररोज नवनवीन आणि अनोख्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत तुम्ही हवेत उडणारी कार, सेल्फ ड्रायव्हिंग कार बघितली असेल. पण आता लवकरच ड्रायव्हर शिवाय धावणारी ट्रेन आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे वाचून नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. परंतु बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (BMRCL) ने … Read more

Nagpur Metro : नागपूर मेट्रोचा प्रवास आजपासून स्वस्त ; काय आहेत नवे तिकीट दर ?

Nagpur Metro

Nagpur Metro : रेल्वे खात्याने नुकतेच पॅसेंजर ट्रेनचे प्रवासी भाडे कमी करण्याचा निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा दिला. आता मेट्रोच्या प्रवासी भाड्यातही घट करण्यात आली आहे. मात्र ही घट राष्ट्रीय पातळीवर नसून नागपूर मेट्रोकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागपूरकरांसाठी मेट्रो (Nagpur Metro) प्रवास अधिक सोयीस्कर होईल यात शंका नाही. नागपूर मेट्रोने प्रवासी भाडे कमी … Read more

खळबळजनक! पुण्यात मेट्रोचे काम सुरू असताना सापडले हँड ग्रेनेड; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज पुण्यात मेट्रोचे काम सुरू असताना हँड ग्रेनेड सापडल्याची धक्कादायक घटना घडली. याबाबतची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी हँड ग्रेनेड आपल्या ताब्यात घेतले. हा सर्व प्रकार पुण्यातील बाणेर परिसरात घडला. ज्यामुळे आता नागरिकांच्यामनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, बाणेरमध्ये मेट्रोचे खोदकाम सुरू असताना दोन जिवंत हॅन्डग्रेनेड … Read more

Navi Mumbai Metro : नवी मुंबईकरांना Metro ची भुरळ; पहिल्या 5 दिवसात 68000 प्रवाशांनी केली सफर

Navi Mumbai Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक अथक परिश्रमानंतर नवी मुंबईकरांना मेट्रो (Navi Mumbai Metro) मिळाली. मेट्रोमुळे शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीला काही प्रमाणात आळा बसला आहे. मुंबई प्रमाणेच नवी मुंबईकराना सुद्धा मेट्रोची भुरळ पडली असून अनेकजण आता मेट्रो प्रवासाला आपलं प्राधान्य देत आहेत. त्यातच आता मेट्रोकडून मोठी अपडेट आली आहे. ती म्हणजे नवी मुंबईत मागील ५ दिवसात … Read more