EV Windsor येण्यामुळे EV मार्केटमध्ये खळबळ ! टाटा मोटर्सला तगडे आव्हान
गेल्या वर्षापर्यंत इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांच्या बाजारपेठेत मक्तेदारी असलेल्या टाटा मोटर्सला जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाकडून खडतर आव्हानाचा सामना करावा लागत आहे. कंपनीने आपली नवीन एमजी Windsor बाजारात आणल्यामुळे वेग वाढला आहे. Windsor ने ऑक्टोबरमध्ये इलेक्ट्रिक कारच्या एकूण घाऊक विक्रीत केवळ 30 टक्के योगदान दिले नही तर लॉन्च झाल्यापासून दररोज सरासरी किमान 200 बुकिंग मिळवले. MG Windsor … Read more