MHADA Lottery 2024: पुणेकरांनो नवीन घर घ्यायचे आहे?? तर 1 आणि 2BHK घरांसाठी येथे करा अर्ज

MHADA Lottery

MHADA Lottery 2024| घर घेण्याचे स्वप्न अनेकजण पाहत असतात. परंतु घरांच्या किमतीत महाग असल्यामुळे हे स्वप्न प्रत्येकाचे पूर्ण होत नाही. सर्वसामान्यांच्या या स्वप्नाला भरारी देण्याचे काम म्हाडा (Mhada Homes) करते. म्हाडाकडून ठरलेल्या कालावधीत घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात येते. गेल्या महिन्यातच पुणे म्हाडा मंडळाने घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे या लॉटरी साठी … Read more