Top Rich City In Maharashtra : महाराष्ट्रातलं दुसरं श्रीमंत शहर ! ज्याचा GDP जवळपास 69 अब्ज डॉलर्स इतका

Top Rich City In Maharashtra : आपल्याला माहितीच आहे की जगभरात भारताचा डंका अनेक गोष्टींमध्ये आहे. श्रीमंतांच्या यादीत देखील भारताचे सदस्य आहेत. याशिवाय आपलं महाराष्ट्र ही काही मागे नाही. महाराष्ट्र हे भारतातलं तिसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत राज्य आहे महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. तर हजारो शहर आहेत यापैकी सर्वात श्रीमंत शहर कुठलं? तर सर्वात श्रीमंत शहर … Read more

Shirdi International Airport : शिर्डी विमानतळावर जप्तीची टांगती तलवार ? नेमकं काय आहे प्रकरण ?

Shirdi International Airport : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी हे तीर्थक्षेत्र देश विदेशात प्रसिद्ध आहे. देश विदेशातून येथे लोक साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. म्हणूनच येथील बस स्थानक , रेल्वे स्थानकाचा विकास करण्यात आला. शिवाय येथे विमानतळ सुद्धा बांधण्यात आले मात्र आता या विमानतळावर जप्तीची टांगती तलवार आहे ? याचे कारण काय ? जप्तीची नोटीस कोणाकडून पाठवण्यात आली … Read more

Double Decker Bus : मुंबईनंतर ‘या’ दोन शहरांना मिळणार डबल डेकर बसेस

Double Decker Bus : मुंबईत फिरताना तुम्हाला मुंबईच्या रस्त्यावर डबल डेकर बसेस दिसल्या असतील अगदी स्वातंत्र्य पूर्वीच्या काळापासून या बसेस मुंबईमध्ये धावत आहेत. आता लवकरच ठाणे आणि पुणे या दोन शहरातही डबल डेकर बसेस (Double Decker Bus) धावताना दिसणार आहेत. चला जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती… पुण्यातही डबल डेकर (Double Decker Bus) पुण्यामध्ये ट्रॅफिकची मोठी … Read more

ST Bus Strike : लालपरी पुन्हा संपावर जाणार ; काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या ?

ST Bus Strike : शहरी भागाशिवाय ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यांवर पोहोचणारी लालपरीची चाकं आता थांबतील की काय ? अशा स्थितीमध्ये आहेत. कारण राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याची बातमी आहे. येत्या 9 ऑगस्ट पासून एसटी महामंडळातील 13 संघटनांनी संप पुकारला आहे. त्यामुळे राज्यात लाल परीची चाकं थांबणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली … Read more

Nashik-Pune Highway : खुशखबर…! नाशिक-पुणे औद्योगिक महामार्गाला शासनाची मंजुरी

pune-nashik highway

Nashik-Pune Highway : राज्यातील दळणवळण सुलभ होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून रस्ते बांधण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले जात आहे. राज्यात समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग सारखे मोठे आणि शाश्वत विकास देणारी कामे हाती घेतली आहेत. त्यातच आता पुणे – नाशिक औद्योगिक महामार्गाला (Nashik-Pune Highway) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. या … Read more

Vande Bharat Express : पुणे मुंबईकरांना घेता येणार गजानन महाराजांचे दर्शन ; सुरु होणार 2 वंदे भारत एक्सप्रेस

vande bharat express shegaon

Vande Bharat Express : गजानन महाराजांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे ! शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी लाखो भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. पुणे आणि मुंबई (Vande Bharat Express)सारख्या मोठ्या शहरांमधून शेगावला येणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. ही बाब लक्षात घेवून पुणे आणि मुंबई मधून शेगावसाठी 2 वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरु करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या … Read more