MMRCL Recruitment 2024 | मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत या पदाची भरती सुरु, असा करा अर्ज

MMRCL Recruitment 2024

MMRCL Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन संधी घेऊन येत असतो. आज देखील अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत मुख्य दक्षता अधिकारी या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाची एकूण 1 रिक्त जागा आहे. … Read more