उत्तर भारतीयांची मते मिळवण्यासाठी ठाकरे बंधूंचे राजकारण – जयंत पाटील

Jayant Patil

मुंबई | आगामी निवडणूकांमध्ये उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून ठाकरे बंधू उत्तरप्रदेशमध्ये जावून आले. राज आणि उद्धव दोघेही निवडणूका डोळयासमोर ठेवून राजकारण करत आहेत. अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयामध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. मे महिन्यात लोकसभा निवडणूका होत आहेत. कदाचित त्यासोबत विधानसभा … Read more

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगला देण्यास राज ठाकरेंचा विरोध

Raj Thakrey

मुंबई | आधीपासून मुंबईच्या महापौरांचा जो बंगला आहे तो कुणाच्यातरी हितसंबंधासाठी बाळासाहेबांच्या नावाने गिळला जातोय. आज शिवसेनेने महापौर बंगला मागितला आहे. उद्या दुसरे कुणी राजभवन मागतील. अशा स्थानमाहात्म्य असलेल्या वास्तूंवर अधिकार सांगून सत्ताधारी चुकीचे पायंडे पाडत असल्याची टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे यांनी मुंबईतील विविध विषयासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता … Read more

आणि राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा ढाब्यावर थांबला…

Raj Thakre

वाशिम | सध्या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे शहरी भागांसह दुर्गम गावांनाही भेट देत आहेत. मंगळवारी दुपारी वाशिम येथील बैठका, सभा आटोपल्यानंतर राज ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेली नेतेमंडळी पोटपूजेसाठी चक्क एका ढाब्यावर गेली. आपल्या ढाब्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आल्याचे पाहून ढाबेवाला तसेच ढाब्यातील इतर मंडळीही अवाक झाली. यावेळी बाळा नांदगावकरही राज … Read more

राज ठाकरे यांची मेळखाटातील अतीदुर्गम भागाला भेट

Raj Thakre

चिखलदरा | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मेळघाटच्या अतीदुर्गम भागातील चिलाटी या गावाला भेट दिली. दसऱ्याला रेल्वेने प्रवास करुन चिखलदऱ्यात दाखल झालेल्या राज यांनी आज आदिवासी बांधवांशी संवाद साधला. तसेच “मेळघाट मित्र’ या संस्थेच्या कार्याची माहिती घेतली. सेमाडोह, कोलकासच्या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेत राज थेट दुर्गम भागातील चिलाटी गावात पोहोचले. मेळघाट मित्र संस्थेच्या कार्यकर्त्यांशी … Read more

निवड रद्द झालेल्या त्या ८३३ अार.टी.ओ. उमेदवारांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

Raj Thakre

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत निवड झाल्या नंतर देखील हाती आलेली शासकीय नोकरी गमावण्याची वेळ राज्यातील ८३३ पदवीधर इंजिनिअर्स वर आली आहे. परिवहन विभागाच्या वतीने सहायक मोटर वाहन निरीक्षक पदासाठी झालेली भरती उच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे हे इंजिनिअर्स अडचणीत आले आहेत. या सगळ्या अडचणीतून मार्ग निघावा न्याय मिळावा यासाठी या सर्व उमेदवारांनी मनसे पक्षप्रमुख … Read more

कोण आहे हा अमित शहा – राज ठाकरे

Thumbnail

नवी मुंबई | अमित शहांचा एकेरी उल्लेख करत मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर चौफेर टीका केली आहे. शहांच्या तोंडावर नेहमी अहंकार दिसतो. मोदींच्या छत्रछायेत शहा यांना राष्ट्रीय अध्यक्ष पद मिळाले. या माणसाचे वैयक्तिक कर्तृत्व काय? असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी अटल … Read more

आता मल्टिफ्लेक्स चित्रपटगृहांमधेसद्धा बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार

thumbnail 1531491139389

नागपूर | १ ऑगस्टपासून मल्टिफ्लेक्स चित्रपटगृहात नागरिकांना बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार आहेत. बाहेरचे खाद्यपदार्थ आत घेऊन जाण्यास मज्जाव करणाऱ्या मल्टिफ्लेक्स चित्रपटगृहांवर सरकार कारवाई करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न पुरवठा ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत अाज दिली आहे. पुण्यात काही महिन्यापूर्वी सामान्य नागरिकांनी मल्टिफ्लेक्स मधील खाद्यपदार्थांच्या अवास्तव दराचा विरोध केला होता. तसेच मनसेचे … Read more

मल्टिप्लेक्समधे मनसे कार्यकर्त्यांचा राडा, खाद्यपदार्थांच्या वाढीव किंमतींविरोधात ‘मनसे स्टाईल’ आंदोलन

thumbnail 1530268396567

पुणे : मल्टिप्लेक्स थिएटर मधे वाढीव दराने खाद्यपदार्थांची विक्री करणार्या मॅनेजरला मनसे कार्यकर्त्यांनी मारहान केली आहे. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील पी.व्ही.आर. माॅलमधे हा प्रकार घडला आहे. गुरुवारी रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी माॅलमधे येऊन तोडफोड केली असल्याचे समजत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने थिएटरमधे चढ्या दराने खाद्य पदार्थ विकण्यास मनाई केलेली असताना सुद्धा या मल्टिप्लेक्समधे वाढीव किंमतीने खाद्यपदार्थ … Read more