मोबाईलमध्ये व्हायरस सक्रिय असेल तर दिसतात ‘हे’ बदल; अशाप्रकारे करा संरक्षण

Virus in smartphone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात प्रगत झालेले आहे. परंतु या वाढत्या तंत्रज्ञानाचे मानवाला जेवढे फायदे होतात, तेवढ्याच नुकसानाला देखील सामोरे जावे लागतेम आज काल अनेक स्मार्टफोनमध्ये व्हायरस असण्याचे प्रमाण वाढलेले आहेत. आपला स्मार्टफोनला जेव्हा इंटरनेट कनेक्ट असतो, तेव्हा स्मार्टफोनमध्ये विविध ॲप मधून किंवा ऑनलाईन लिंक्स मधून व्हायरसचा धोका निर्माण होत असतो. तसेच … Read more