व्यवसायासाठी मोदी सरकार विना गॅरेंटी देत ​​आहेत ५०,००० चे कर्ज, तुम्हालाही आहे संधी; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण जर एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असल्यास आणि त्यासाठी लोन मिळत नसल्याच्या समस्येचा सामना करत असाल तर पंतप्रधान मोदींची ही भेट तुमच्यासाठीच आहे. कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे मोदी सरकार मुद्रा शिशु योजनेंतर्गत कर्जावरील व्याज दरावर 2 टक्के सवलत देत आहे. सरकारकडून कर्जामध्ये देण्यात आलेल्या या सूटचा फायदा केवळ … Read more

आता येणार चीप असणारे ई पासपोर्ट; अगोदरपेक्षा जास्त सुरक्षित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पासपोर्ट (Indian Passport) अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकार (Government of India) आता मोठी पावले उचलणार आहे. सरकार भारतीय सुरक्षा प्रेस आणि नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर फॉर चिप एनेबल ई पासपोर्टवर काम करत आहे. यामुळे ट्रॅव्हल डॉक्युमेंटसची सुरक्षा वाढेल. पासपोर्टबाबत अनेक प्रकारच्या फसवणूकीचे प्रकार समोर येत आहेत. बर्‍याच वेळा गुन्हेगार आणि फसवणूक करणारे … Read more

कोरोनासाठी नाही तर खोकल्याच्या औषधासाठी पतंजलीला लायसन्स; रामदेव बाबांना नोटीस

हरिद्वार । करोना व्हायरसवर औषध बनवल्याचा दावा करत योगगुरू रामदेव बाबा यांनी मंगळवारी कोरोनिल हे औषध लाँच केले. पण काही तासांतच पतंजलीचे हे औषध वादात सापडले. केंद्रीय आयुष मंत्रालयाने पतंजलीकडून क्लिनिकल ट्रायलचे रेकॉर्ड मागितले. आयसीएमआरने यासंदर्भात आयुष मंत्रालयाकडे बोट दाखवलं होतं. आता उत्तराखंडमधील आयुर्वेद ड्रक्स लायसन्स अथॉरिटीनेही रामदेव बाबांच्या औषधावर प्रश्न उपस्थित केला आहे. यामुळे … Read more

देशभरातल्या सहकारी बँकांबाबत मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली । देशभरातल्या सहकारी बँकांबाबत मोदी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशातल्या सर्व सहकारी (co-operative ) बँका या आता आरबीआयच्या नियंत्रणाखाली येणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. आरबीआय ज्या पद्धतीने शेड्युल बँकांच्या कामकाजावर नजर ठेवते, त्याच पद्धतीने आता सहकारी बँकांच्या कामावरही लक्ष ठेवलं जाणार आहे. यामुळे खातेदारकांना त्यांचा पैसा सुरक्षित … Read more

दिल्लीत पेट्रोल पेक्षा डिझेल झाले महाग; जाणुन घ्या कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी एचपीसीएलने बुधवारी डिझेलच्या दरात वाढ केली आहे. एचपीसीएलच्या वेबसाइटवर दिलेल्या दरांनुसार दिल्लीत सध्या एक लिटर डिझेलची किंमत 79.92 रुपये आहे. त्याचवेळी, एक लिटर पेट्रोलची किंमत 79.80 आहे. मात्र, देशातील सर्वात मोठी ऑईल मार्केटिंग कंपनी आयओसीने दिल्लीतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे … Read more

मोदी सरकारने कोरोना आणि डिझेल-पेट्रोलचे दर केले ‘अनलॉक’; राहुल गांधींचा टोला

नवी दिल्ली । मोदी सरकारनं देशात अनलॉक जाहीर केल्यापासून कोरोनाच्या रुग्ण संख्येबरोबरच इंधनाचेही दर वाढत असल्याचं गेल्या काही दिवसांपासून दिसत आहेत. यावर लक्ष वेधत ‘मोदी सरकारनं करोना महामारी, पेट्रोल डिझेलच्या किंमती अनलॉक केल्या आहेत”, असा टोला राहुल गांधी यांनी मोदींना लगावला आहे. काही दिवस राहुल गांधी यांनी लॉकडाउन अयशस्वी झाल्याचा दावा करत त्याचे आलेखही शेअर … Read more

अखेर PM Care फंड आला कामाला; व्हेंटिलेटर्ससाठी २ हजार कोटींची तरतूद

नवी दिल्ली | प्रधानमंत्री रिलीफ फंड असताना कोरोना संकटाच्या काळात PM CARE फंड का स्थापन केला गेला? याविषयी बरेच प्रश्न उपस्थित केले जात होते. या सर्व प्रश्नांना उत्तर आता मिळालं असून PM Care मध्ये जमा झालेल्या ३१०० कोटी रुपयांपैकी २ हजार कोटी रुपये नवीन ५० हजार व्हेंटिलेटर्स तयार करण्यासाठी वापरले जाणार आहेत. पाच कंपन्यांना हे … Read more

कोविड -१९ चा सामना करण्यासाठी ‘या’ राज्यांना पंतप्रधान केअर्स फंडकडून मिळणार ५० हजार व्हेंटिलेटर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पीएम केअर्स फंड ट्रस्टने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कोविड रुग्णालयांना मेड इन इंडिया व्हेंटिलेटर पुरवण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांचे वाटप केले आहे. पंतप्रधान कार्यालयाने मंगळवारी सांगितले की, प्रवासी कामगारांच्या कल्याणासाठीही यावेळी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या 50 हजार व्हेंटिलेटरपैकी 30 हजार व्हेंटिलेटर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या … Read more

ताडोबा, अंधारी व्याघ्रप्रकल्पानजीक कोळसा खाणी सुरु करण्याच्या केंद्राच्या निर्णयाला आदित्य ठाकरेंचा विरोध

मुंबई । महाराष्ट्रातील ताडोबा आणि अंधारी व्याघ्रप्रकल्पानजीक कोळसा खाणी सुरु करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोध केला आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून देशाच्या विविध भागांमध्ये कोळसा खाणींच्या लिलावाला परवानगी देण्यात आली होती. या लिलावाचे उदघाटन खुद्द पंतप्रधान मोदींनी केलं होत. यामध्ये ताडोबा आणि अंधारी व्याघ्र प्रकल्पानजीक असणाऱ्या खाणींचाही समावेश आहे. … Read more