Mohammad Nabi : मोहम्मद नबी ठरला No. 1 ऑल राउंडर; वयाच्या 39 व्या वर्षी कारनामा
Mohammad Nabi । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. यामध्ये अफगाणिस्तानचा स्टार दिग्गज अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी एकदिवसीय क्रिकेट मध्ये नंबर १ ऑल राऊंडर ठरला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या ३९ व्या वर्षी नबीने हा कारनामा केला आहे. बांगलादेशच्या शाकिब अल हसनला मागे टाकत नबीने पहिले स्थान पटकावलं आहे. त्यामुळे अफगाणिस्तान … Read more