शेतकऱ्यांना खुशखबर!! नमो शेतकरी योजनेच्या 6 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्षात शेतकऱ्यांना मोठी खुशखबर मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी (Namo Shetkari Yojana) योजनेच्या पुढील हप्त्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे . या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना पाच हप्ते दिले गेले असून, सहावा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. … Read more