Indian Bank ने सुरु केली स्पेशल FD योजना, नवीन व्याज दर पहा !!!

Indian Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपल्याला कोणतीही जोखीम न घेता गॅरेंटेड रिटर्न हवा असेल तर FD मध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. याच दरम्यान आता Indian Bank कडून ग्राहकांसाठी FD ची खास स्कीम सुरु करण्यात आली आहे. जिचे नाव IND Utsav 610 असे आहे. या योजनेमध्ये बँकेकडून चांगला रिटर्न दिला जातो आहे. या खास एफडी योजनेसाठीचा … Read more

Gold Price : सोने-चांदी महागले, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती !!!

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : गेल्या आठवड्यात भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली. त्याचबरोबर चांदीही महागली. यावेळी सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 107 रुपयांची वाढ झाली तर चांदीच्या दरात 1,337 रुपयांची वाढ झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटवरील माहिती नुसार, गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला (22 ते 26 ऑगस्ट) 24 कॅरेट … Read more

Axis Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! आता FD वर मिळणार जास्त व्याज

Axis Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Axis Bank : RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे कर्जावरील व्याजदरात वाढ होत असतानाच बँकेच्या डिपॉझिट्सवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. याच दरम्यान आता Axis Bank ने देखील आपल्या एफडी वरील व्याजदरात बदल केला आहे. मात्र हा बदल 2 कोटी रुपयांपेक्षा … Read more

Bank FD : 100 वर्षे जुन्या असलेल्या ‘या’ बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर पहा

Bank FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : 100 वर्षांहून जुना इतिहास असलेली खाजगी क्षेत्रातील नैनिताल बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरील माहिती नुसार या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. 3 सप्टेंबर 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत. ताज्या दर वाढीनंतर, बँकेने 1 वर्ष आणि त्याहून … Read more

Recession : मंदी येण्याची शक्यता असेल तर कुठे गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल ते समजून घ्या

Recession

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Recession : सध्या अमेरिकेत मंदी येणार असल्याचा बातम्या दररोज येत आहेत. काही तज्ञ तर मंदी अगदी जवळ असल्याचे सांगत आहेत, तर काही अमेरिकेवर त्याचा फारसा परिणाम होणार नसल्याचेही सांगत आहेत. मात्र हे लक्षात घ्या कि, अमेरिकेत जरी मंदी आली तरी भारताला त्याचा फटका बसण्याची शक्यता कमी आहे. मात्र तरी पण आर्थिक … Read more

सध्याच्या काळात Bank FD मध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरेल का??? तज्ञ काय सांगतेय ते पहा

Bank FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : RBI कडून सलग तीन वेळा रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांनी आपल्या FD वरील व्याजदर वाढवले ​​आहेत. अलीकडेच एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड, आयडीबीआय बँक यासारख्या बँकांच्या FD वरील व्याज दरातही वाढ झाली आहे. छोट्या आणि नवीन खाजगी बँका देखील सामान्य लोकांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना … Read more

Dhanlaxmi Bank ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन व्याजदर तपासा

Dhanlaxmi Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Dhanlaxmi Bank : RBI ने रेपो दरात नुकतीच वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांच्या डिपॉझिट्सवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. यादरम्यान आता Dhanlaxmi Bank ने देखील आपल्या FD वरील व्याजदरात वाढ केली ​​आहे. नवीन दर 25 ऑगस्ट 2022 पासून … Read more

Multibagger Stock : गेल्या 6 महिन्यांत ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा नफा !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या एक वर्षापासून चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (CPCL) च्या शेअर्सची गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची CPCL ही उपकंपनी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा यामध्ये 51.9% हिस्सा आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या शेअर्समध्ये 11.42 टक्क्यांनी वाढ झाली आहे. NSE वर गुरुवारी हे शेअर्स 2.50 टक्क्यांच्या घसरणीने … Read more

OLA द्वारे घरबसल्या कमवा भरपूर पैसे, जाणून घ्या काय आहे प्रक्रिया !!!

OLA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । OLA : प्रत्येकाला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असतो. मात्र, काही वेळा पैसे नसल्यामुळे म्हणा किंवा काही वेळा व्यसायाची योग्य कल्पना नसल्यामुळे म्हणा अनेकांना तो करता येत नाही. आज आपण घर बसल्या करता येऊ शकणाऱ्या एका व्यवसायाबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. या व्यवसायात अगदी थोड्याशा गुंतवणूकीद्वारे आपल्याला दर महिन्याला चांगले देखील पैसे … Read more

Multibagger Stock : ‘या’ फार्मा कंपनीच्या शेअर्सने गेल्या 19 वर्षांत दिला 41,000 टक्क्यांहून जास्त रिटर्न !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : सध्याच्या काळात भारतीय शेअर बाजारात अनेक कँपन्यांचे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉक म्हणून उदयास आले आहेत. Divi’s Laboratories Ltd कंपनीचे शेअर्स देखील याच श्रेणीत येतात. 19 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 9 रुपये किंमत असलेला हा शेअर आज 3,721 रुपयांवर आला आहे. या 19 वर्षांत या शेअर्सने 41,000 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला … Read more