लोणावळा, मावळमधील पर्यटनावरील बंदी हटवली; निसर्गाचा घ्या मनसोक्त आनंद

Lonavala

हॅलो महाराष्ट्र | गेल्या आठवड्याभरापासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढलेला होता. त्यामुळे अनेक नदी, नाले, धरणे सगळे ओसंडून वाहत होते. अशातच प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला होता. पावसाचा वेग वाढल्याने प्रशासनाने अनेक पर्यटन स्थळांवर बंदी आणलेली होती. खास करून लोणावळा आणि मावळ तालुक्यात अनेक पर्यटन स्थळ आहेत. त्या ठिकाणी अनेक पर्यटक नेहमीच जात असतात. परंतु … Read more

Monsoon | पावसाळ्यात करताय फिरण्याचा प्लॅन? महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या

Monsoon

Monsoon | पावसाला महाराष्ट्रात चांगली सुरुवात झालेली आहे. पावसाळा सुरू झालं की, आपल्याला निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळते. आणि आपोआपच आपली पावले घराच्या बाहेर वळतात. हिरवा गार निसर्ग, डोंगरावरून वाहणारे धबधबे वेगवेगळ्या प्रकारची फुलं ही माणसाला मोहित करतात. आणि त्यामुळे अनेक लोक पावसाळ्यामध्ये फिरायला जाण्याचे प्लॅन करत असतात. परंतु फिरण्यासाठी नेमके कोणत्या ठिकाणी जावं हा प्रश्न … Read more

Ekiv Waterfall : पावसाळ्यात ‘हा’ धबधबा ठरतोय पर्यटकांसाठी आकर्षण; मनमोहक सौंदर्यामूळे वेधतोय लक्ष

Ekiv Waterfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ekiv Waterfall) पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य हजारो पटीने वाढलेले असते. त्यामुळे न केवळ माणसे तर वन्य जीव, पशु, पक्षी आणि झाडेसुद्धा सुखावलेली असतात. त्यात डोंगर कपाऱ्यांमध्ये तर निसर्गाची वेगळीच शाळा भरलेली असते. गर्द हिरवाई, छोटे मोठे धबधबे, शुभ्र धुक्याची चादर आणि पाण्याने भरलेले तलाव पाहण्यात कधी मन रमून जातं तेच कळत नाही. पावसाच्या … Read more

One Day Trip Spots : पावसाळ्यात वन डे ट्रीपसाठी ‘ही’ ठिकाणं एकदम बेस्ट; जाल तर म्हणाल WOW

One Day Trip Spots

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (One Day Trip Spots) सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली असून सगळीकडे निसर्गाने हिरवाईची चादर ओढली आहे. पावसाच्या दिवसात निसर्गाचा एक वेगळच अवतार पहायला मिळतो. जो सगळ्यांनाच आवडतो. मनाला सुखावणाऱ्या पावसाच्या सरी अंगावर झेलत हिरवाईने नटलेला निसर्ग, धुक्याची शुभ्र चादर अन त्यासोबत चिंब झालेले डोंगर पाहणे आल्हाददायी अनुभव देणारे आहे. त्यामुळे पाऊस … Read more

Satara Waterfalls : पावसाळ्यात फ्रेश फिलिंग देतील महाराष्ट्रातील ‘हे’ सुंदर धबधबे; इथे भरते निसर्गाची शाळा

Satara Waterfalls

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Satara Waterfalls) पावसाळा म्हटलं की, प्रत्येकाच्या मनातले मोर थुईथुई नाचू लागतात. पावसाच्या सरी अंगावर झेलून मनसोक्त भिजण्याचा आनंद घेण्यात जी मजा आहे ती इतर कोणत्याच गोष्टीत नाही. त्यामुळे पावसाळ्यात जो तो फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करत असतो. अशा दिवसात मनाला शांतता देणाऱ्या एखाद्या ठिकाणी क्षणभर का होईना विश्रांती घ्यावी असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे … Read more

Baradhara Waterfall : महाराष्ट्रात ‘इथे’ आहे बारामुखी धबधबा; मनोहरी दृश्य पाहून हरपेल भान

Baradhara Waterfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Baradhara Waterfall) आपल्या महाराष्ट्रात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. त्यात पावसाळा सुरु झाला की, सगळ्यांनाच मान्सून पिकनिकचे वेध लागतात. शुभ्र धुकं, हिरवा निसर्ग आणि आल्हाददायी वातावरणात एक रिफ्रेश फिलिंग देतं. ज्यासाठी पावसाळ्यात एकतरी पिकनिक करायला हवीच. तुम्हीही जर पावसाळ्यात फिरायला जायचं प्लॅनिंग करत असाल तर, डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या बारामुखी धबधब्याला जरूर भेट द्या. … Read more

Bhambavli Vajrai Waterfall : गर्द वनराईत दडलाय देशातील सर्वांत उंच धबधबा; विहंगम दृश्य पाहून डोळ्याचं पारणं फिटेल

Bhambavli Vajrai Waterfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bhambavli Vajrai Waterfall) पावसाळा सुरु झाला की, सगळ्यांनाच फिरायला जायचे वेध लागतात. बरेच लोक मान्सून ट्रीपसाठी सुंदर लोकेशन्सच्या शोधात असतील. तुम्हीही पावसाच्या सरी मनसोक्त एन्जॉय करण्यासाठी फिरायला जायचा प्लॅन करताय का? तर आज आम्ही तुम्हाला ज्या ठिकाणाविषयी सांगणार आहोत तिथे नक्की जा. आजपर्यंत तुम्ही पावसाळ्यात बऱ्याच ट्रिप केल्या असतील. ज्यामध्ये तुम्ही कितीतरी … Read more

Thoseghar Waterfall : काय तो नजारा, अहाहा!! साताऱ्यातील ‘हा’ धबधबा करतो निसर्गाशी गुजगोष्टी; तुम्ही पाहिलाय का?

Thoseghar Waterfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Thoseghar Waterfall) पावसाळा सुरु झाला की, आपोआपच मनाला एक वेगळा दिलासा मिळतो. कडक उन्हानंतर अंगावर पडणाऱ्या पावसाच्या सरी एक वेगळाच आनंद घेऊन येतात आणि आपल्याला ताजेतवाने करून जातात. रोजरोजच्या कामातून एखादी सुट्टी काढून अशा वातावरणात फिरायला जावे प्रत्येकाला वाटते. पण शहरात अशी शांतता आणि असा अनुभव कुठे मिळणार? म्हणूनच आज आम्ही तुम्हाला … Read more

Best Dams In Pune : पावसाळ्यात फिरायला जायचंय? तर पुण्यातील ‘या’ 5 सुंदर धरणांना अवश्य भेट द्या

Best Dams In Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Best Dams In Pune) कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर आलेल्या पावसाच्या मुसळधार सरींमूळे पुणेकर सुखावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पावसाने धुवाँधार बॅटिंग केली आहे. त्यामुळे सर्वत्र थंड आणि आल्हाददायी वातावरण निर्माण झाले आहे. अशा वातावरणात निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्स आवर्जून फिरायला जायचं प्लॅनिंग करू लागतात. जर तुम्हीही मान्सून एन्जॉय करण्यासाठी फिरायला जायचं प्लॅनिंग करताय तर … Read more

Matheran : हिरवाईने नटलेले महाराष्ट्रातील ‘हे’ सुंदर ठिकाण; पावसाळ्यात देते स्वर्गसुखाची अनुभूती

Matheran

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Matheran) महाराष्ट्रात नुकताच मान्सून दाखल झाला आहे. ठिकठिकाणी पावसाने मुसळधार सरीसोबत हजेरी लावली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून गरमीने हैराण झालेले सगळेच पावसाळा सुरु होण्याची अगदी चातकासारखी वाट बघत होते. अखेर पावसाच्या दमदार हजेरीनंतर जो तो सुखावला आहे. पावसाळ्यात निसर्गाचे रूप अगदी पाहण्यासारखे आणि डोळ्यात साठवण्यासारखे असते. अशा या सुंदर आणि आल्हाददायी मोसमात … Read more