पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास दरमहा मिळतील 9250 रुपये; 5 वर्षे घेता येईल लाभ
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पोस्ट ऑफिसच्या अनेक जबरदस्ती योजनांपैकी एक योजना आहे ती म्हणजे पोस्ट ऑफिस मासिक योजना. (Post Office Monthly Income Scheme) भारत सरकारकडून चालवल्या जात असलेल्या या योजनेअंतर्गत तुम्हाला दरमहा उत्पन्न मिळते. या योजनेत तुम्ही एकदा पैसे जमा केले तर तुम्हाला 5 वर्षांसाठी दर महिन्याला पैसे मिळतील. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवलेले पैसे तुम्हाला … Read more