Mosaic Virus Disease | टोमॅटो पिकावर झपाट्याने पसरतोय हा धोकादायक विषाणू, ही आहेत लक्षणे

Mosaic Virus Disease

Mosaic Virus Disease | आपण सध्या भाज्यांच्या बाजारांमध्ये पाहिले, तर टोमॅटोची किंमत दिवसेंदिवस वाढलेली दिसत आहे. परंतु जे शेतकरी टोमॅटो करत आहेत, त्यांच्या टोमॅटोला काकडी मोझॅक विषाणू नावाचा एक रोग लागत आहे. आणि ही एक मोठी समस्या बनलेली आहे. या रोगामुळे टोमॅटोच्या लागवडीवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान देखील होते मागील … Read more