Motorola Razr 50 Ultra : Moto ने भारतात लाँच केला फोल्डेबल मोबाईल; खरेदीवर 10,000 रुपयांचे बड्स Free

Motorola Razr 50 Ultra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही महिन्यापासून फोल्डेबल मोबाईलची चांगलीच हवा बघायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Moto ने Motorola Razr 50 Ultra नावाचा फोल्डेबल मोबाईल भारतीय बाजारात लाँच केला आहे. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत 99 हजार 999 रुपये ठेवली आहे. मात्र मोबाईल खरेदीवर ग्राहकांना 10,000 रुपये किमतीचे मोटो बड्सही फ्री मध्ये … Read more