बाप रे ! माऊंट एव्हरेस्टची उंची वाढतेय; संशोधनात आली धक्कादायक माहिती समोर
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या जगामध्ये अनेक उंच उंच शिखरे आहे. जिथे जाण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. त्यातील माउंट एवरेस्ट हे आपल्या जगातील सर्वात उंच असलेले शिखर आहे. त्यामुळे माउंट एवरेस्ट चढणे हा अनेक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. परंतु त्यावर चढणे खूप अवघड आहे. नेपाळमधील अनेक लोक हे एव्हरेस्टला सागरमाथा म्हणजे स्वर्गाच्या शिखर असे देखील म्हणतात. … Read more