MPSC Bharti 2024 | MPSC अंतर्गत ‘या’ पदांकरिता मोठी भरती सुरु; असा करा अर्ज

MPSC Bharti 2024

MPSC Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची एक सुवर्णसंधी आलेली आहे. आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC Bharti 2024) अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघालेल्या आहेत. या पदांसाठी एकूण 48 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 27 मे 2019 सुरू … Read more