MPSC Krushi Seva Bharti 2024 | MPSC कृषी सेवा अंतर्गत 258 पदांसाठी भरती सुरु; अशाप्रकारे करा अर्ज
MPSC Krushi Seva Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी आम्ही नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो असतो. अनेक लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. अशातच आता MPSC कृषी सेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत उपसंचालक कृषी तालुका कृषी … Read more