MS Dhoni Retirement : धोनीच्या निवृत्तीबाबत मोठी अपडेट; ‘माही’ने घेतला हा निर्णय

MS Dhoni Retirement UPDATE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रॉयल चॅलेंजर बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल मधून गाशा गुंडाळावा लागला. चेन्नईचा संघ आयपीएल मधून बाहेर गेल्यानंतर महेंद्रसिंघ धोनीचे (MS Dhoni Retirement) स्वप्न तुटलं. यंदाची आयपीएल धोनीची शेवटची आयपीएल असू शकते अशा चर्चा सुरु आहेत. त्यामुळे आता धोनी पुन्हा आपल्याला पिवळ्या जर्सीत पाहायला मिळेल कि नाही याबाबत … Read more