MSRTC Nashik Bharti 2024 | ST महामंडळात शिकाऊ उमेदवारांची भरती सुरु; असा करा अर्ज

MSRTC Nashik Bharti 2024

MSRTC Nashik Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती शिकाऊ उमेदवार या पदांसाठी निघालेली आहे या पदांच्या एकूण 436 रिक्त जागा … Read more