लाडकी बहीण योजनेला पुन्हा गती; योजनेत किती महिला अपात्र ठरणार?

Ladaki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा निवडणूका झाल्यानंतर महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाले. त्यामुळे लाडकी बहीण योजनेला पुन्हा गती मिळालेली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे योजनेच्या अंमलबजावणीमध्ये थोडा विलंब झाला होता, पण राज्य सरकारने नवीन जबाबदारी स्वीकारली असून , या स्थगित अर्जाची छाननी पुन्हा सुरु झाली आहे. त्यामुळे योजनेला किती महिला पात्र तसेच अपात्र आहेत, याची पडताळणी … Read more

विरोधकांकडून टोकाचे पाऊल तरीही “लाडकी बहीण” योजना लोकप्रियच

ladaki bahin yojana

महाराष्ट्रात सध्या “लाडकी बहीण” योजनेचा प्रचंड बोलबाला आहे. महिला वर्गात महाराष्ट्र सरकारची ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली आहे. पात्र लाभार्थी महिलांना प्रतिमा दीड हजार रुपये देणाऱ्या या योजनेची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. यंदाच्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली. आणि या योजनेसाठी नोंदणी करण्याकरिता महिलांच्या रांगाच रांगा लागल्या. दीड कोटीहून अधिक महिलांनी या योजनेसाठी … Read more

Ladki Bahin Free Gas Cylinder | लाडक्या बहिणींना फ्रीमध्ये मिळणार ३ गॅस सिलेंडर; असा करा अर्ज

Ladki Bahin Free Gas Cylinder

Ladki Bahin Free Gas Cylinder | राज्य सरकारकडून राज्यातील महिलांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. याचा फायदा अनेक महिलांना झालेला आहे. काही महिन्यांपूर्वी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. तसेच या योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. अशी माहिती सुत्रांकडून समोर आलेली आहे. राज्य सरकारने याआधी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत … Read more

Mukhymantri Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्यातील पैसे मिळण्यास सुरुवात; अशाप्रकारे पहा तुमचे नाव

Mukhymantri Ladki Bahin Yojana

Mukhymantri Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. याआधी मुख्यमंत्री लाडकी बहीण (Mukhymantri Ladki Bahin Yojana) योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. आणि आता तिसरा हप्ता देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आज म्हणजे 29 सप्टेंबर पासून तिसरा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. … Read more

Mukhamantri Ladaki Bahin Yojana | ‘या’ कारणामुळे लाडकी बहीण योजनेच्या अनेक महिलांचे अर्ज रिजेक्ट; दुरुस्तीसाठी फक्त एकच संधी

Mukhamantri Ladaki Bahin Yojana

Mukhamantri Ladaki Bahin Yojana | राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीचा विचार करून राज्यातील अनेक लोकांसाठी नवनवीन योजना सुरू केलेल्या आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी राज्य सरकारने राज्यातील महिलांना केंद्रस्थानी ठेवले आहे. महिलांचा विचार करूनच सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukhamantri Ladaki Bahin Yojana) योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. आता … Read more