Mumbai – Kolhapur Train : चला मुंबई-कोल्हापूर सुसाट…! मध्य रेल्वेकडून अतिजलद विशेष ट्रेन
Mumbai – Kolhapur Train : मुंबई ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. या मर्गावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता मध्यरेल्वेने मुंबई ते कोल्हापूर (Mumbai – Kolhapur Train) या मार्गावर विशेष ट्रेन सुरु केली आहे. या गाडीची वाहतूक एकेरी असेल शिवाय ही गाडी अतिजलद असेल यामुळे याचा शुल्कही नेहमीच्या गाडीपेक्षा … Read more