Mumbai local updates : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी ! मध्य-हार्बर मार्गावरील रेल्वे धावणार उशिरा

Mumbai local updates : राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. मुंबईतही रविवारी रात्री आणि सोमवारी पावसाने दमदार हजेरी लावली परिणामी जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईत झालेल्या पावसामुळे लोकलवर मोठा परिणाम झाला असून सोमवारी ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे काही काळासाठी लोकल स्थगित करण्यात होत्या. नवी मुंबई सह ठाण्याच्या स्टेशनवर सुद्धा ओफिसला जाणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. … Read more