Mega Block On Sunday: प्रवाशांनो ऐका!! रविवारी मुंबई लोकलच्या या तिन्ही मार्गांवर असेल मेगाब्लॉक

Mega Block News

Mega Block On Sunday| मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या रविवारी उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्तीसाठी आणि सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रेल्वेच्या 3 मार्गांवर मेगाब्लॉक राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागेल. हे मेगाब्लॉक माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर, कुर्ला-वाशी अप आणि डाउन मार्गावर आणि सांताक्रूझ … Read more

Mumbai News : महत्वाची बातमी ! आजपासून मध्य रेल्वेवर ब्लॉक; पश्चिम रेल्वेवरही परिणाम

mumbai news

Mumbai News : मुंबईत रेल्वे म्हणजे मुंबईची लाईफलाईन. वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून सुद्धा अनेकजण मुंबईत रेल्वेने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. तुम्ही जर आज दिनांक १० आणि ११ मे रोजी मध्य रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. मुंबई – CSMT च्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेच्या वतीनं दोन दिवस म्हणजेच शुक्रवार- शनिवारदरम्यान रात्रकालीन … Read more

Mumbai Local : मुंबईकरांचे पावसाळ्याचे टेन्शन मिटले; पश्चिम रेल्वेने दिली Good News

mumbai local

Mumbai Local : भारतीय दळणवळण व्यवस्थेमध्ये रेल्वेची भूमिका खूप महत्वाची आहे. त्यातही मुंबईत रेल्वेला विशेष महत्व आहे. लोकल तर मुंबईची जीवनवाहिनी म्हणून काम करते. मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करीत असतात. आत्ता असलेल्या रेल्वे गाड्यांशिवाय उपनगरांना जोडण्याचे काम रेल्वे विभागाकडून केले जात आहे. रेल्वे प्रशासनाने गोरेगाव ते कांदिवली (Mumbai Local) दरम्यान … Read more

Mumbai Local Train : महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय!! लोकलमध्ये मिळणार ‘ही’ सुविधा

Mumbai Local Train CCTV women

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई लोकलला (Mumbai Local Train) जीवनवाहिनी असेही म्हणतात… दररोज तब्बल ७० ते ८० लाख मुंबईकर लोकलने प्रवास करतात. यामध्ये महिला प्रवाशांचे प्रमाण जवळपास ३० टक्के आहे. अनेकदा महिलांना रात्रीच्या वेळेस रेल्वेने प्रवास करावा लागतो आणि त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते. यावर ठोस मार्ग काढण्यासाठी रेल्वे विभागाने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. … Read more

Mumbai Local : महत्वाची बातमी ! मध्य रेल्वेवर 6 दिवसांचा विशेष पॉवर ब्लॉक, ‘या’ वेळेत धावतील लोकल

Mumbai Local : मुंबईमध्ये मुंबईची लोकल ही प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे आजपासून म्हणजे दिनांक 6 आणि 7 एप्रिल ते दिनांक 11 एप्रिल आणि १२ एप्रिल या कालावधीमध्ये मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठरलेल्या कालावधीत हा ट्राफिक ब्लॉक मध्यरात्रीनंतर घेण्यात (Mumbai Local) येणार आहे. मिळालेल्या … Read more

Mumbai Local Mega Block : होळी आणि मेगाब्लॉक एकाच दिवशी ! वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा

Mumbai Mega block

Mumbai Local Mega Block : उद्या (24) होळीच सण आहे. संपूर्ण देशभरात होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. उद्या रविवारी सुट्टी असल्याने तुम्ही जर होळीच्या निमित्ताने कुठे बाहेर जायचं प्लॅन करत असाल तर आधी हे रेल्वेचे वेळापत्रक पहा कारण मुंबईमध्ये मध्य रेल्वेच्या कडून मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे लोकलने तुम्ही प्रवास करणार … Read more

Indian Railways : रेल्वे प्रवासात फुकट्यांना बसला भुर्दंड ; रेल्वेच्या तिजोरीत 157 कोटी रुपयांचा महसूल

Indian Railways

Indian Railways : संपूर्ण भारतभरात रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. रेल्वे प्रवास म्हणजे स्वस्त आरामदायी आणि सुरक्षित प्रवास अशी रेल्वेची ख्याती आहे. मात्र अनेक सुखसोयी देणाऱ्या रेल्वे मध्ये फुकट प्रवास करणाऱ्या लोकांची काही कमी नाही. या फुकट्या प्रवाशांनी मात्र रेल्वेच्या तिजोरीत भर घातली आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तब्बल १५७ कोटी रुपयांचा महसूल मागच्या … Read more

Amrit Bharat Scheme : मुंबईतील ‘या’ 20 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट; पहा संपूर्ण यादी

Amrit Bharat Scheme Mumbai Train

Amrit Bharat Scheme : मुंबईकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या अमृत भारत योजनेअंतर्गत मुंबईतील तब्बल २० रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील 12 तर पश्चिम रेल्वेवरील 8 स्थानकांचा समावेश आहे. मुंबईतील अधिकाधिक नागरिक रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देत असतात. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांचा विकास झाल्यास मुंबईचे रुपडं पालटणार आहे. भारतीय रेल्वेच्या वतीने … Read more

Mumbai Local Train : मुंबई लोकलची कनेक्टिव्हिटी वाढणार ; 5 नवी स्थानके उभारली जाणार

mumbai local train

Mumbai Local Train : मुंबईची लोकल म्हणजे मुंबईची धामणी आहे. मुंबईची ही लोकल दररोज हजारो लोकांना आपल्या निश्चित ठिकाणी पोहचवत असते. मुंबई शहराच्या आजूबाजूच्या भागांमध्ये देखील लोकसंख्या देखील झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे मुंबईच्या लोकलची कनेक्टिव्हिटी वाढवणे ही आताची गरज आहे. म्हणूनच रेल्वेच्या अनेक येऊ घातलेल्या प्रकलपांमध्ये मुंबईची कनेक्टिव्हिटी (Mumbai Local Train) वाढवणारे प्रकल्प हाती घेण्यात … Read more

Mumbai Local Megablock : मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या ! उद्या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

Mumbai Mega block

Mumbai Local Megablock : जर तुम्ही उद्या लोकल ट्रेन ने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. उद्या रविवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द तर काही गाड्या विलंबाने धावणार आहेत. त्यामुळे घरातून बाहेर निघण्यापूर्वी रेल्वेचे (Mumbai Local Megablock) हे वेळापत्रक नक्की … Read more