Mumbai local : महत्वाची बातमी ! ऑगस्टपासून मध्य रेल्वेचे नवे वेळापत्रक

Mumbai local : मुंबईची लाईफलाईन म्हणजे मुंबई लोकल. अनेक चाकरमान्यांना आपल्या इच्छित स्थळी पोहचवण्याचे काम लोकल करते. लोकल ने प्रवास करणाऱ्यांसाठी आता एक खुशखबर आहे. मुंबई करांचा प्रवास सुकर होण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. लोकलमध्ये वाढणारी गर्दी हे त्याचे मुख्य कारण आहे. मात्र प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा मध्य रेल्वे कडून नवीन वेळापत्रक … Read more

Mumbai Local : लोकलच्या गर्दीत महिला पडली रुळावर ; जीव वाचला पण गमवावे लागले दोन्ही पाय

Mumbai Local : राज्यातल्या जवळपास सर्वच भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. याचा परिणाम जनजीवनावर झालेला दिसून येतो आहे. मुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. याचा परिणाम मुंबईच्या लोकलवर झाला असून रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे काही लोकल ठप्प झाल्या आहेत तर काही लोकल उशिराने धावत आहेत. त्यामुळे … Read more

Mumbai Mega Block Update : मध्य रेल्वेचा 63 तासांचा मेगाब्लॉक, काय आहे बॅकअपची व्यवस्था ?

mumbai megablock 63

Mumbai Mega Block Update : मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेन्स बद्दल आता मोठी बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे कडून 63 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. प्रदीर्घ मेगाब्लॉकमुळे लोकल ट्रेनच्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मुंबईची जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या 930 लोकल ट्रेन सेवा गुरुवार-शुक्रवारी मध्यरात्रीपासून रविवार दुपारपर्यंत रद्द करण्यात आली आहे.मोठ्या प्रमाणात लोकल फेऱ्या … Read more

Mumbai Ac Local : एसी लोकलमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना बसणार चाप ; जारी केला विशेष हेल्पलाईन नंबर

AC local

Mumbai Ac Local : मुंबईमध्ये रेल्वेला किती गर्दी असते हे काही वेगळं सांगायला नको. विशेषतः लोकल ह्या खचाखच गर्दीने भरलेल्या असतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यामुळे एसी लोकलला प्रवास करणाऱ्यांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र अनेकदा एसी लोकलमधून फुकट्यांचा प्रवास होत असल्याची माहिती समोर आली आहे. एसी लोकल मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या … Read more

Mumbai Local : रविवारी बाहेर पडण्याआधी आवश्य पहा रेल्वेचे वेळापत्रक; मध्य ,पश्चिम मार्गावर ‘मेगाब्लॉक’

Mumbai Mega block

Mumbai Local : मुंबईकरांसाठी लोकल खूप महत्वाची आहे. जर रविवारी तुम्ही कुठे सुट्टीनिमित्त लोकलने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्याकरिता हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे काही गाड्या उशिरा तर काही गाड्या रद्द (Mumbai Local) करण्यात … Read more

Mumbai Local Mega Block: रविवारी मुंबई लोकलच्या या मार्गांवर मेगाब्लॉक राहणार

Mega Block News

Mumbai Local Mega Block: रविवार म्हणलं की मुंबई लोकलला सर्वात जास्त गर्दी पाहिला मिळते. रविवारच्या दिवशी मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही सर्वात जास्त असते. परंतु मुंबई लोकलने रविवारचे मेगाब्लॉक घेतले की प्रवाशांचे हाल होतात. आता या रविवारी ही लोकल प्रवाशांना याच मेगाब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. येत्या 19 मे 2024 रोजी मध्य आणि … Read more

Mumbai Local Mega Block: पुढील 15 दिवस मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल

mumbai mega block

Mumbai Local Mega Block| रेल्वेचा मेगा ब्लॉक म्हटलं की, प्रवाशांच्या तोंडावर बारा वाजताच. या मेगाब्लॉकमुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल होतात. आता तर या प्रवाशांना पुढचे पंधरा दिवस या मेगाब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. कारण 17 मेपासून ते 1 जूनपर्यंत मध्य रेल्वे मार्गावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. काही तांत्रिक कामांसाठी … Read more

Viral Video : प्रचंड गर्दीत ट्रेनखाली अडकली महिला; आरडा ओरड, जीवाचा आकांत… अंगावर काटा आणणारी घटना

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य घटक म्हणजे मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल. रोज लाखो लोक लोकलने प्रवास करतात. सकाळी ऑफिस टायमिंग चुकू नये म्हणून वेळेत निघालेल्यांना आणि घरी वेळेत पोहचायची ओढ असलेल्या लोकांना कायम लोकलची गर्दी पहावी लागते. धक्के- बुक्के खात हे प्रवास सुरूच आहेत, पण अशा प्रवासात कधीतरी एखादी … Read more

Mega Block On Sunday: प्रवाशांनो ऐका!! रविवारी मुंबई लोकलच्या या तिन्ही मार्गांवर असेल मेगाब्लॉक

Mega Block News

Mega Block On Sunday| मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या रविवारी उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्तीसाठी आणि सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रेल्वेच्या 3 मार्गांवर मेगाब्लॉक राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागेल. हे मेगाब्लॉक माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर, कुर्ला-वाशी अप आणि डाउन मार्गावर आणि सांताक्रूझ … Read more

Mumbai News : महत्वाची बातमी ! आजपासून मध्य रेल्वेवर ब्लॉक; पश्चिम रेल्वेवरही परिणाम

mumbai news

Mumbai News : मुंबईत रेल्वे म्हणजे मुंबईची लाईफलाईन. वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून सुद्धा अनेकजण मुंबईत रेल्वेने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. तुम्ही जर आज दिनांक १० आणि ११ मे रोजी मध्य रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. मुंबई – CSMT च्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेच्या वतीनं दोन दिवस म्हणजेच शुक्रवार- शनिवारदरम्यान रात्रकालीन … Read more